By  
on  

प्रसिध्द संगीतकार जोडी साजिद-वाजिदमधील वाजिद खान यांचं निधन

बॉलीवूडला अनेक प्रसिद्ध गाणी देणा-या साजिद-वाजिद या संगीत दिग्दर्शक जोडी तुटली . प्रसिद्ध संगीतकार वाजिद खानं यांचं वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून वाजिद  हे आजारी होते. गेल्या काही  दिवसांपासून प्रकृती खालावल्याने  चेंबूरमधील सुराना रूग्णालयात वाजिद यांच्यावर उपचार सुरू होते. 

साजिद- वाजिद या जोडीने दबंग, मुझसे शादी करोगे यांसारख्या सलमानच्या अनेक सुपरहिट सिनेमांसाठी संगीत दिग्दर्शन केलं आहे. खास म्हणजे सलमान खानच्या ‘दबंग’ चित्रपटासाठी त्यांना २०११ मध्ये फिल्मफेअर पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं होतं. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive