By  
on  

हार्दिक पांड्याच्या घरी येणार छोटा पाहुणा, लॉकडाऊनमध्ये नताशासोबत चढला बोहल्यावर

तुम्हाला सर्वांनाच माहित असेल टीम इंडियाचा बिनधास्त खेळाडू हार्दिक पांड्याने या वर्षाच्या सुरुवातीला मॉडेल अभिनेत्री नताशा स्टेनकोविकसोबत एन्गेंजमेन्ट केली होती, त्यानंतर चाहत्यांमध्ये आणि सर्वत्र मिडीयामध्येसुध्दा या जोडीची प्रचंड चर्चा रंगली. पण आत्ता लॉकडाऊन दरम्यान या जोडीने पुन्हा एकदा सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. दोघांनी घरीच लग्न केलं असून त्यांच्याकडे एक गोड बातमीसुध्दा आहे. नताशा ही प्रेग्नेंट असून लवकरच हार्दिकच्या घरी पाळणा हलणार आहे. 

हार्दिक नताशासोबतचा फोटो शेअर करत म्हणतो, मी आणि नताशा आता आमचं जीवन पुढे घेऊन चाललो आहे. हा प्रवास खुप सुंदर होता , यापुढील आणखी रोमांचकारी असेल, नव्या जीवाचं आमच्या जीवनात स्वागत करण्यासाठी उत्सुक आहोत. तुमचे आर्शिवाद असू द्यात. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Mai tera, Tu meri jaane, saara Hindustan. 01.01.2020 ️ #engaged

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on

 

पिपींगमूनकडून हार्दिक पांड्या आणि नताशा या जोडीला नव्या आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive