By  
on  

शाहरुख खानने प्लास्टिकने झाकला मन्नत, जाणून घ्या कारण

सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडचा किंग खान शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याची बरीच चर्चा रंगली आहे. शाहरुखचा हा स्वप्नवत महाल पाहायला नेहमीच दूरुन लोक येतात आणि बाहेरुन तो पाहता यावा , त्यासमोर फोटो काढता यावे यासाठी धडपडतात. तर कधी सोने पें सुहागा म्हणून शाहरुख बाल्कनीत येऊन चाहत्यांना हात दाखवून वंदन करतो आणि एकच जल्लोष होतो.  

मन्नतच्या व्हायरल होणा-या   फोटोमध्ये मन्नत हा बंगला पूर्णपणे प्लास्टिकने झाकला असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो पाहून शाहरुखने बंगल्याला प्लास्टिकने का झाकले आहे? असा प्रश्न सर्वांनाच  पडला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#Mannat #ShahRukhKhan

A post shared by King of World (@king_of_bollywoodsrk) on

शाहरुखने पावसापासून बंगल्याचे रक्षण करण्यासाठी प्लास्टिक टाकले आहे. शाहरुखने असे पहिल्यांदाच केलेले नाही तर दरवर्षी जोरदार पावसापासून बंगल्याचे रक्षण करण्यासाठी तो ही पद्धत वापरतो.

बॉलिवूड बादशाह  शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी ‘मन्नत’च्या बाहेर लाको चाहते नेहमीच  वाट पाहत असतात.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive