By  
on  

क्या बात ! बॉलिवूडच्या बाबू भैय्यांनी केली करोना लसीवर ही भन्नाट कविता

करोना विषाणूने अवघ्या जगाला वेठीस धरलं आहे. त्याचा कहर अद्याप सुरुच आहे. सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. खायला अन्न नाही राहायला छत्र नाही अशी भीषण परिस्थिती ओढवलीय. या रोगासोबत बेकारीची कु-हाड जगभर कोसळलीय.अशा या प्रतिकूल परिस्थितीवर अभिनेते परेश रावल यांनी एका चारोळीच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकला आहे. 

बॉलिवूडच्या लाडक्या  बाबू भैय्याचा  हा काव्यात्मक अंदाज सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

रहिमन वेकसीन ढूँढीयो, बिन वेकसीन सब सून।
वेकसीन बिना ही बीत गये, अप्रैल मई और जून।

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive