By  
on  

अमिताभ बच्चन यांनी आयुष्यातील चढ-उतारावर लिहला हा भावूक करणारा मेसेज

सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन करोना संकटाशी झुंज देत आहेत. आज नानावटी हॉस्पीटलमध्ये दाखल होऊन बिग बींना १२ दिवस उलटून गेले आहेत. 11 जुलैला त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आढळली. तेव्हा त्यांना तापसुध्दा होता आणि करोनाची सर्व सौम्य लक्षणं आढळली. तेव्हापासून ते रुग्णालातच आहेत. तिथूनच सतत सोशल मिडीयाच्या माध्यमातून ते चाहत्यांशी संवाद साधतात. 

बिग बींनी नुकतंच एक स्केच चाहत्यांसोबत सोशल मिडीयावरुन शेअर केलं आहे. त्यात त्यांनी आयुष्यातील चढ-उतारावर एक भावूक करणाा मेसेज लिहला आहे. बिग बी म्हणतात, " ख़ामोशी की तह में छुपा लो सारी उलझनें को, शोर कभी मुश्किलों को आसान नहीं करता..!!"

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive