By  
on  

शाहरुखच्या मुलीने पोस्ट केला रडका फोटो, नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव

इतर स्टार किड्सप्रमाणे किंग खान शाहरुखची मुलगी सुहाना देखील बॉलिवुड डेब्यूची तयारी करत आहे. सुहानाला देखील सिनेसृष्टीत तिचं करियर करण्याची इच्छा आहे. मात्र सोशल मिडीयावर सुहाना इतकी सक्रिय नसते. पण जेव्हा सुहाना काही पोस्ट करते त्याची चर्चा नक्कीच होते. 

सध्या सुहाना खानचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. सुहानाने सोशल मिडीयावर नुकताच एक रडका फोटो पोस्ट केला आहे. सोशल मिडीयावर याच फोटोची चर्चा होत आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. झाल असं की सुहानाने हा रडका फोटो पोस्ट केला. त्याच कारणही तिने या पोस्टमध्ये लिहीलं आहे. ती लिहीते की, "अभिनंतर, जर तुम्ही मला रडताना पाहिलं नसेल तर बघा. क्वारंटाईन फिल्मिंग."

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Congrats if u haven't seen me crying ~ quarantine filming

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

 

 याआधी सुहानाने केलेल्या शॉर्ट फिल्मचे व्हिडीओही व्हायरल झाले होते. मात्र हा फोटो तिच्या एखाद्या शॉर्ट फिल्मचाच असावा ही शक्यता नाकारता येत नाही. 

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive