अभिनेत्री नेहा पेंडसेचे हे मनमोहक फोटो एकदा पाहाच

By  
on  

मराठी चित्रपट, हिंदी मालिकांमधून अभिनेत्री नेहा पेंडसे बयासनं आपला ठसा उमटवला आहे. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या नेहानं नुकतंच फिकट गुलाबी रंगाच्या ड्रेसमधलं एक नवं कोरं फोटोशूट चाहत्यांशी शेअर केलं आहे. नेहमीच आपल्या बोल्ड आणि ब्युटीफुल अदांनी नेहा  चाहत्यांना  घायाळ करते.

 

सोशल मीडियावर नेहाचा मोठा चाहता वर्ग आहे. ते नेहमीच तिच्या प्रत्येक फोटोंवर कौैतुकाचा वर्षाव करतात. 

 

 

 

 नेहा आगामी ‘जून’ या मराठी  सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मेनन स्क्रीन शेअर करतोय,. तर प्रसिध्द हिंदी मालिका भाभीजी घर पर है या मालिकेत नेहा अनिता भाभी म्हणजेच गौरी मॅमच्या भूमिकेत झळकणार असल्याच्या चर्चा आहेत. ती सौम्या टंनला या मालिकेत रिप्लेस करतेय असं बोललं जात आहे, परंतु याबबत अधिकृतरित्या कुठलंच वृत्त नाही. 

Recommended

Loading...
Share