By  
on  

Diwali Special: दिवाळीच्या झगमगाटाला बॉलिवूडकरांनी लावले चार चांद

दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. या दिवसात आनंद लुटणं हा एकच हेतू ठेवून प्रत्येकजण वावरत असतो. या दिवसांत मित्रमैत्रिणींच्या भेटेगाठी घेऊन या सणाचा आनंद द्विगुणित केला जातो. बॉलिवूडकरदेखील यात कसे मागे राहतील. दिवाळीनिमित्त अमिताभ बच्चन यांच्या घरी असलेल्या पार्टीसाठी बॉलिवूडच्या ता-यांनी हजेरी लावली. पारंपरिक वेषात जमलेले हे कलाकार दिवाळीच्या झगमगाटात भर घालत होते. पाहा त्यांचे फोटो

गोल्डन साडीमधील माधुरी आणि पर्पल जॅकेट घातलेल्या डॉ. नेनेंनी या पार्टीला हजेरी लावली.

 

 

अभिनेत्री पुनम ढिल्लोंही या पार्टीला मुलांसहित हजर होती.

 

 

जया बच्चन यांनी नात नव्या नवेली, मुलगी श्वेता नंदा यांच्यासह फोटोला पोझ दिली. दुस-या फोटोत नव्या नंदा आणि अगस्त्य नंदा दिसत आहेत.

 

वरुण धवन हा देखील मैत्रिण नताशासह पार्टीस उपस्थित होता.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#varundhawan #natashadalal #bachchankidiwali #bigbdiwali #diwali2019 #diwalibash #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल आणि मुलगा आरवसहित या पार्टीला उपस्थिती दर्शवली.

 

रेड कलरच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री सारा अली खानने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#saraalikhan #bachchankidiwali #bigbdiwali #diwali2019 #diwalibash #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या जोडीनेही या पार्टीला हजेरी लावली.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#ViratKohli #anushkasharma #bachchankidiwali #bigbdiwali #diwali2019 #diwalibash #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive