By  
on  

अभिनेत्री पूजा सावंतचे हे ट्रेडीशनल लुक्स पाहून तुम्हीही म्हणाल Wow !

मराठीतील एक सुंदर आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून पूजा सावंत हे नाव डोळ्यासमोर येत. फक्त मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येसुध्दा तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवलीय. 'जंगली' या सिनेमातून तिने बॉलिवूड पदार्पण केलं. आता लवकरच पूजा सुभाष घईंच्या विजेता या मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतंच दिवाळी निमित्त खास फोटोशूट केलं. लाल रंगाच्या साडीत तिचं सौॆंदर्य खुललं आहे. 

हलकासा  मेकअप आणि मोजकेच दागिने व साधी सिंपल लाल साडी परिधान केलेल्या पूजाच्या सौंदर्यांला चार चॉंद लागले आहेत. हा फोटो पाहून सोशल मिडीयावर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive