टीआरपीमध्ये या मालिकेने पटकावला पहिला नंबर, पाहा कोणती आहे ही मालिका

By  
on  

टीआरपी रेटिंगमुळे मालिकांची प्रेक्षकांमधली लोकप्रियता लक्षात येत असते. ज्या मालिकेचा टीआरपी जास्त अर्थातच तिचा प्रेक्षकवर्गही तितकाच मोठा असतो. यंदाचा टीआरपी रिपोर्ट मात्र हटके आहे. यात नंबर एकला आहे ‘मुलगी झाली हो’ ही मालिका. नेहमीपेक्षा वेगळं कथानक असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

तर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने दुसरं स्थान पटकावलं आहे. तिस-या क्रमांकावर आहे रंग माझा वेगळा मालिका. तर या यादीत घसरण झाली आहे ती देवमाणूस मालिकेची.

 

 

 

ही मालिका काही दिवसांपुर्वी अव्वल स्थानावर होती. पण आता ती चौथ्या स्थानावर आहे. या मालिकेत डॉक्टरवरच्या खटल्याची सुनावणी सुरु आहे. या यादीत सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर आहे फुलाला सुगंध मातीचा ही मालिका आहे. यामध्ये किर्तीचा मान जिजीआक्का तिला मिळवून देतात का याचं औत्सुक्य आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Recommended

Loading...
Share