By | 18-Dec-2018

मिथून चक्रवर्तीच्या या लुकवरुन प्रेरित आहे, महेश शेट्टीचा ‘अण्णा’

हिंदी सिनेमातील दक्षिणात्य व्यक्तिरेखांचा उल्लेख जेव्हा जेव्हा होईल तेव्हा ‘अग्नीपथ’ या सिनेमातील मिथून चक्रवर्ती यांनी साकारलेली ‘कृष्णन अय्यर एम ए’ ही व्यक्तिरेखा आवर्जून लक्षात येते. मिथून चक्रवर्ती यांनी संवाद आणि अभिनयाच्या.....

Read More

By | 06-Apr-2019

उर्मिला मांतोडकरने ढोल वाजवून केलं गुढीपाडवा सेलिब्रेशन, दिसली नववर्षाच्या शोभायात्रेत

अभिनेत्री उर्मिला मांतोडकर सध्या तिच्या राजकारण प्रवेशामुळे चर्चेत आहेच. याशिवाय तिने लग्नानंतर धर्म बदलला असल्याचंही बोललं जात आहे. पण उर्मिलाने या वृत्ताचा इन्कार केला आहे. उर्मिला नुकतीच मराठमोळ्या वेशात गुढीपाडव्याच्या.....

Read More

By | 04-Feb-2019

स्वरालीच्या स्वरांनी जिंकलं सगळ्यांचं मन, सुर नवा, ध्यास नवा छोटे सुरवीरची राजगायिका

लहान मोठे प्रत्येकालाच ज्यांच्या स्वरांनी मोहीनी घातली त्या गायकांपैकी कोणा एकाची निवड करणं खरंतर अवघड होतं. पण परीक्षकांनी हे अवघड आव्हान पेललं आणि महाराष्ट्राला मिळाली नवी राजगायिका. सर्वांच्या गळ्यातील ताईत.....

Read More

By | 15-Jan-2019

महाराष्ट्राचा वाघ आला...’ म्हणत ठाकरे सिनेमातील पहिलं मराठी गाणं रिलीज

हिंदूहृदयसम्राट अशी उपाधी लाभलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावरील सिनेमा ‘ठाकरे’ रिलीज व्हायला काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळे या सिनेमाची वाट पाहत असलेल्या रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विशेष म्हणजे या सिनेमातील पहिलं.....

Read More

By | 17-Dec-2018

‘कोल्हापूर डायरी’ प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारा सिनेमा: महेश शेट्टी

कोल्हापूरचं नाव घेतलं तरी डोळ्यासमोर अनेक बाबी तरळून जातात. कोल्हापूरच्याच मातीशी निगडीत असलेला एक सिनेमा जो राजन यांनी दिग्दर्शित केला आहे ‘कोल्हापूर डायरी’ असं या सिनेमाचं नाव आहे. मल्याळम भाषेतील.....

Read More