By Ms Moon | 22-Nov-2019

बॉक्स ऑफिसवर ‘फत्तेशिकस्त’ची कोटीच्या कोटी उड्डाणे, प्रेक्षकांचा मिळतोय उत्स्फुर्त प्रतिसाद

चित्रपटाच्या माध्यमातून शिवचरित्र आजच्या पिढीसमोर पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटाला मान्यवरांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीचा जोरदार कौल मिळत आहे. कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाने नटलेल्या ‘फत्तेशिकस्त’ची बॉक्स ऑफिसवर दमदार वाटचाल सुरू.....

Read More

By | 21-Jan-2019

‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ने ओलांडला शंभर कोटींचा गल्ला

‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या सिनेमाला मिळणा-या प्रेक्षकांची मिळणारी दिवसागणिक पसंती वाढतच चालली असून नुकताच या सिनेमाने शंभर कोटींचा गल्ला जमवला आहे. विकी कौशल, परेश रावल आणि यामी गौतम यांच्या.....

Read More

By | 05-Jan-2019

‘सिंबा’ची बॉक्स ऑफीसवर यशस्वी घोडदौड सुरुच; पार केला 160 कोटींचा गल्ला

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि एनर्जी मॅन रणवीर सिंह स्टारर ‘सिंबा’ सिनेमाची बॉक्स ऑफीसवर यशस्वी घोडदौड सुरुच आहे. आत्तापर्यंत या सिनेमाने 160 कोटींचा रेकॉर्डब्रेक गल्ला जमवला आहे. रणवीर सिंहसोबत या सिनेमात.....

Read More

By | 30-Nov-2018

2.O सिनेमाचा बॉक्स ऑफीसवर विक्रम; हिंदीत आत्तापर्यंत केली 20.25 कोटींची कमाई

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार यांचा 2.O सिनेमाने प्रेक्षकांवर आणि बॉक्स ऑफीसवर जादू केलीय. सिनेमा प्रदर्शित होऊन दोनच दिवस झाले असून सिनेमाने हिंदीत या आत्तापर्यंत 20.25 कोटींची.....

Read More

By | 09-Oct-2018

'बॉईज 2' ची बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणे

विशाल देवरूखकर दिग्दर्शित 'बॉईज 2' सिनेमाला महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभत आहे. विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसांमध्ये 'बॉईज 2' ने बॉक्स ऑफिसवर 5. 11 कोटींचा गल्ला कमावला आहे. ज्यात.....

Read More

By | 04-Sep-2018

‘सविता दामोदर परांजपे’ने तीन दिवसांत कमावला एक कोटींचा गल्ला

सविता दामोदर परांजपे या गाजलेल्या नाटकावर आधारित असलेल्या सविता दामोदर परांजपे या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळालाय. बऱ्याच दिवसांनंतर एक उत्तम थरारपट पाहिल्याचा.....

Read More