By miss moon | 29-Jan-2021

पाहा Video : रविवारी सुद्धा मनोरंजनाचा धमाका, 31 जानेवारीला पाहायला मिळणार आवडत्या मालिका

यंदाचा रविवार प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. कारण आठवडाभर प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या आवडत्या मालिका आता चक्क रविवारी पाहायला मिळणार आहे. येत्या 31 जानेवारी रोजी प्रेक्षकांना कलर्स मराठी वाहिनीवरील त्यांच्या आवडत्या मालिका.....

Read More

By miss moon | 31-Dec-2020

स्वाती आणि श्रीधरची जुळली रेशीमगाठ, दोघांच्या लग्नसोहळ्याचे खास फोटो

चंद्र आहे साक्षीला या मालिकेतील गुढ प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय. श्रीधरने नकळतपणे स्वातीच्या आयुष्यात पाऊल ठेवलं आणि तिचं आयुष्य बदलून टाकलं. दोघांमध्ये प्रेम फुलू लागलं आणि स्वाती श्रीधरच्या जाळ्यात अडकली. स्वातीसमोर.....

Read More

By miss moon | 26-Nov-2020

पाहा Video : 'चंद्र आहे साक्षिला' मालिकेत स्वाती घेणार श्रीधरपासून दूर जाण्याचा निर्णय ?

'चंद्र आहे साक्षिला' ही मालिका आता विविध ट्विस्ट घेऊन प्रेक्षकांच्या समोर येत आहे. सुरुवातीपासून ही मालिका प्रेक्षकांना एका वेगळ्या वळणावर घेऊन गेली आहे. मालिकेतील गुढ प्रेक्षकांचं लक्ष वेधताना दिसत आहे.

स्वाती.....

Read More

By miss moon | 20-Nov-2020

पाहा Video : 'चंद्र आहे साक्षिला' मालिकेत स्वातीने रंगवलेल्या स्वप्नांना लागणार का कटकारस्थानांचं ग्रहण?

'चंद्र आहे साक्षिला' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेतून अभिनेत्री ऋतुजा बागवेने चार वर्षांनी टेलिव्हिजनवर पुनरागन केलय. या मालिकेच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावे आणि ऋतुजा ही जोडी.....

Read More

By Prerana Jangam | 13-Nov-2020

पाहा Video : 'चंद्र आहे साक्षिला' मालिकेतून अभिनेत्री ऋतुजा बागवेचं टेलिव्हीजनवर पुनरागमन, दिवाळीनिमित्त खास गप्पा

'अनन्या' या नाटकातून अभिनेत्री ऋतुजा बागवेने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ऋतुजाने टेलिव्हीजनवर कमबॅक केला. चंद्र आहे साक्षिला मालिकेतून ऋतुजा स्वातीच्या भूमिकेत दिसतेय. या मालिकेच्या निमित्ताने ऋतुजा अभिनेता सुबोध.....

Read More

By miss moon | 08-Oct-2020

'चंद्र आहे साक्षीला' मालिकेची उत्सुकता, सुबोध भावेने पोस्ट केला हा फोटो

अभिनेता सुबोध भावे आता पुन्हा एकदा स्मॉल स्क्रिनवर एन्ट्री करतोय. अनेक मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यावर आता सुबोध भावे 'चंद्र आहे साक्षीला' या नव्या मालिकेत दिसणार आहे. ही नवी मालिका लवकरच.....

Read More