By miss moon | 17-Jul-2021

'डान्स दिवाने 3' च्या मंचावर माधुरी आणि रेखा यांनी रीक्रिएट केला 'सिलसिला'चा तो आयकॉनिक सीन

'डान्स दिवाने 3' च्या मंचावर अनेक पाहुणे मंडळी येत असतात. परिक्षक धकधक गर्ल माधुरी दीक्षितसह ही पाहुणे मंडळीही लक्ष वेधतात. एकीकडे या कार्यक्रमातील स्पर्धकांचे एकापेक्षा एक धमाकेदार डान्स पाहायला मिळतात......

Read More

By miss moon | 28-Oct-2020

बिग बॉसच्या घरात जान कुमार सानूकडून मराठी भाषेचा अवमान, कलर्स वाहिनीचा माफीनामा

बिग बॉस हा कार्यक्रम नेहमीच वादाचा विषय असतो. या शोमध्ये जे काही घडतं, बोललं जातं त्याचा वाद आणि चर्चा होताना दिसलं आहे. मात्र याच कार्यक्रमातील स्पर्धक जान कुमार सानूने असं.....

Read More

By Bollywood Reporter | 24-Sep-2020

Bigg Boss 14 Press Conference:  'आत्मनिर्भर' सलमान खान ने केली धमाकेदार एन्ट्री

बिग बॉस 14 ची बिग बॉस फॅन्सना चांगलीच उत्सुकता होती. याचसाठी या कार्यक्रमाचा होस्ट सलमान खानसोबत नुकतीच या शोची एक वर्चुअल पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी 'आत्मनिर्भर' सलमान खानची धमाकेदार.....

Read More

By | 21-Dec-2018

अभिनेत्री निवेदिता सराफ दिसणार या भूमिकेत

आपल्या कसदार अभिनयाने, सात्विक सौंदर्याने आणि मनमोहक हास्याने गेली काही दशकं प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करणारा एक मराठी चेहरा पुन्हा एकदा हिंदी मालिकेच्या पडद्यावर झळकणार आहे.

Read More