By miss moon | 31-Jul-2020
घरातच असा सुरु आहे अभिनेता आदिनाथ कोठारेचा व्यायाम
सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत वर्कआउट करण्यासाठी जीम बंद आहेत. मात्र फिटनेसप्रेमी घरातच व्यायाम करताना दिसत आहेत. निरोगी आरोग्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरात योगा, व्यायाम या गोष्टी केल्या जात आहेत.
अभिनेता आदिनाथ कोठारेदेखील.....