By Ms Moon | 16-Mar-2020

 कोरोना विषयी जनजागृती करण्यासाठी ‘ह.म.बने तु.म.बने’ मालिकेचा स्पेशल एपिसोड 

कोरोना व्हायरस विषयी सगळ्यांना भिती आहे. या भयानक आजारामुळे लोकांमध्ये भितीदायक वातावरण आहे. मनोरंजन विश्वातील शूटींगही यामुळे बंद करण्यात आली आहेत. लोकं गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळत आहेत. मात्र या आजाराविषयी.....

Read More

By | 18-Apr-2019

बने कुटुंबियांना करावी लागतीये हॉस्पिटलची वारी

आपल्या घरी कोणी आजारी पडलं की सर्व घराची एकच धांदल उडते. सर्व कुटुंबीय आजारी माणसाच्या सेवेत गढून जातात. त्यातच पेशंट जर हॉस्पीटलाईझ्ड असेल तर विचारायलाच नको! आपल्या पेशंटसाठी डबा बनवणे आणि घेऊन जाणे, डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेवर त्याला देणे आणि कोणीतरी सतत त्याच्या जवळ राहून त्याला काय हवे नको ते बघणे हेओघानेच येते.स्वतःला धीर देत पेशंटलाही धीर द्यावा लागतो. वेगवेगळ्या टेस्ट्स, रिपोर्ट्स, गोळ्या-औषधे या सर्वांमध्ये आपण भांबावून नाही गेलो तर नवलच. आपल्यापैकी प्रत्येकजण कधीतरीहॉस्पिटलच्या अनुभवातून आधी गेलेला असूनही प्रत्येक अनुभव हा जरा वेगळाच असतो.

प्रत्येक हॉस्पिटल, डॉक्टर आणि स्टाफ यांच्या तऱ्हा सांभाळत आपल्या प्रिय व्यक्तीच्याउपचारात जराही हलगर्जी होऊ नये त्यांच्याशी गोडीगुलाबीने वागतो. पथ्य सोडून पेशंटचे खाण्यापिण्याचे लहरी हट्ट पुरवताना कधीकधी डॉक्टरांचा ओरडा खावा लागतो. पेशंटला भेटायलायेणारे निरनिराळे नातेवाईक आणि त्यांचे नकोसे सल्ले याने बऱ्याचदा मनस्ताप होतो. या हॉस्पीटलवारी मध्ये सगळे घरच हॉस्पीटलाईझ्ड आहे की काय असे वाटू लागते. तरीसुद्धा हॉस्पिटलचाहा अनुभव घरातील सर्वांना एकत्र जोडतो. सर्व कुटुंबीयांनी केलेल्या सहकार्यामुळे आपल्या प्रिय व्यक्तीने बरे होऊन डिस्चार्ज घेतल्यावर एक वेगळ्याच प्रकारचे समाधान मिळते.

असाच प्रसंग गुदरला आहे ‘ह. म. बने तु. म. बने' मालिकेतील बने कुटुंबावर. मकरंदला हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करण्यात आले आहे. ‘ह. म. बने तु. म.बने' मालिका नेहमीच प्रेक्षकांशी कनेक्ट होणारे विषय घेऊन येते. आपल्या रोजच्या जीवनातील आंबटगोड प्रसंगांचे गंभीर तरीही विनोदी चित्रण या मालिकेमध्ये पहायला.....

Read More

By | 06-Apr-2019

'ह. म. बने तू. म. बने’मधील तुलीकाची 'सत्वपरीक्षा'

सोनी मराठीवरील 'ह. म. बने तू. म. बने' मालिकांमध्ये सतत घरगुती गमतीजमती चालू असतात त्याचबरोबर मालिकेमध्ये दैनंदिन जीवनातले महत्वाचे विषयही हाताळले जातात. ताजे उदाहरण द्यायचे झाले तर मालिकेतील तुलीकाच्या राहून.....

Read More

By | 23-Feb-2019

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘ह.म.बने तु.म.बने’ समजवणार ‘गुड टच आणि बॅड टच’

आपल्या सभोवताली ज्या गोष्टी घडतात, त्यातून आपण नेमकं काय घेतलं पाहिजे आणि काय नाही, तसेच स्वत:ला कसे जपावे आणि वेळोवेळी बोलून कसं व्यक्त व्हावं हे आतापर्यंत सोनी मराठी वरील ‘ह.म.बने.....

Read More

By | 06-Feb-2019

नक्की चुकतंय कोण? पालक की मुलं?,जाणून घ्या 'हम बने तुम बने' मालिकेतून

हल्ली स्पर्धेच्या युगात आपल्या पाल्याने सगळ्याच क्षेत्रात अव्वल असावं या अपेक्षेपायी पालकांकडून त्यांचं बालपणच हिरावून घेतलं जातं. आज हा क्लास तर उद्या तो क्लास. तारेवरची ही कसरत करताना मुलं कमी.....

Read More

By | 08-Jan-2019

या मालिकेत साकारणार वडिल-मुलीच्या नात्यातील हृद्य प्रसंग, उलगडेल नात्याचा नवा पैलू

वडील आणि मुलगी यांच्यामधील नातं हे खूप अनोखं असतं. प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हे सुपरहिरो असतात आणि एक आदर्श व्यक्ती म्हणून मुलगी वडीलांकडे पाहत असते. मुलगी झाली प्रगती झाली हे.....

Read More

By | 15-Sep-2018

बाप्पाच्या आगमनाने बनेंच्या घरी झाला आनंदी आनंद

गणपती बाप्पा.... लहान असो किंवा मोठे... हा सगळ्यांचाच लाडका... याच्या येण्याने घरात आनंदी आनंद पसरतो... हा आनंद संपूर्ण महाराष्ट्र सध्या अनुभवतो आहे... याच आनंदात यावर्षी सोनी मराठीचा बने परिवार ही.....

Read More

By | 01-Sep-2018

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय ‘ह.म.बने तु.म.बने’मालिका!

मालिकांच्या स्पर्धेत विणूया अतूट नाती म्हणत दमदार पदार्पण कराणारी सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमांबद्दल फार अल्पावधीतच प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागाल आहे. सोनी मराठीची ‘ह.म.बने तु.म.बने ही कौटुंबिक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस.....

Read More