By miss moon | 21-Jun-2021
International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योगदिनी या अभिनेत्रींनी केली योगाची विविध आसनं
मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या आयुष्यात योगाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. योगा हे शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक विकासाचे प्रभावी साधन आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणारे कलाकार योगाला प्रधान्य देताना दिसतात. आज.....