By | 27-May-2019
इरफान पुन्हा एकदा लंडनवारीवर, यावेळी मात्र वेगळंच आहे कारण
अभिनेता इरफान खान न्यूरोऐंडोक्राइन ट्यूमरवर उपचार घेऊन काही दिवसांपुर्वीच लंडनहून आला होता. पण इरफानला पुन्हा एकदा लंडनवारी करावी लागणार आहे. पण त्याच्या यावेळच्या लंडनवारीचं कारण मात्र वेगळं आहे. यावेळी इरफान.....