By miss moon | 21-Aug-2021

पाहा Video : 'नवे लक्ष्य' मालिकेतील या कलाकारांनी साजरी केली रक्षाबंधन

भाऊ-बहिणीचं गोड नातं साजरं करणारा रक्षाबंधनाचा सण एका दिवसावर येऊन ठेपलाय. त्यामुळे मनोरंजन विश्वातही या सणाचा उत्साह पाहायला मिळतोय. अनेक मालिकांच्या सेटवर राखीपौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळतोय.

काही मालिकांमध्ये सीनसाठी.....

Read More

By miss moon | 21-Aug-2021

यंदाची रक्षाबंधन अभिनेता आदिश वैद्यसाठी या कारणामुळे असेल खास

मराठमोळा अभिनेता आदिश वैद्य साठी यंदाची राखी पौर्णिमा खास असणार आहे. याचे कारण म्हणजे, गतवर्षी लॉकडाऊनमुळे त्याला कुटुंबियांसोबत रक्षाबंधन साजरा करता आला नव्हता. त्यामुळे गेल्यावर्षीची कसर यंदा तो भरून काढणार.....

Read More

By miss moon | 02-Aug-2020

पाहा Video : मराठी बिग बॉस फेम शिव ठाकरेने शेयर केला रक्षाबंधनाचा हा मजेशीर व्हिडीओ

आज सोशल मिडीयावरही रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळतोय. सोशल मिडीयावर मनोरंजन विश्वातील कलाकारांनी त्यांच्या बहिण-भावांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. सगळीकडेच राखीपौर्णिमेचा आनंद आहे.

मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाचा विजेत शिव.....

Read More

By miss moon | 02-Aug-2020

रक्षाबंधनाच्या निमित्ताने लतादीदींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना खास संदेश

आज सगळीकडे रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळतोय. कोरोनाग्रस्त परिस्थितीतही घरात राहूनच काही जण हा सण साजरा करत आहेत.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्या ज्यांना भावाच्या स्थानी मानतात असे पंतप्रधान नरेंद्र.....

Read More

By Ms Moon | 05-Aug-2019

'दादा एक गुड न्यूज आहे' सोबत करा रक्षाबंधनचं खास सेलिब्रेशन

बहीण - भावाच्या सुंदर नात्याचे नाजूक बंध उलगडणाऱ्या सोनल प्रॉडक्शन निर्मित 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. अल्पावधीतच या नाटकाने प्रेक्षकांना आपलेसे केले. भावा-बहिणीचे नाते.....

Read More