By Team Peeping Moon | 26-Apr-2019
Movie Review: राजकारणाच्या महत्त्वाकांक्षेत होरपळलेला प्रेमाचा ‘कागर’
सत्तेचा हव्यास मानवी मनाला अनादी कालापासून आहे. पण सत्तेच्या वाटेवर अनेक त्याग करावे लागतात. प्रसंगी आपल्यांविरोधात दंड थोपटून उभं रहावं लागतं. मकरंद माने दिग्दर्शित कागरचं कथानक देखील असंच काहीसं आहे......