By Ms Moon | 13-May-2020
“आपल मन सगळं जग फिरुन येऊ द्या” म्हणत रिंकू करतेय घऱी थांबण्याचं आवाहन
सध्या लॉकडाउनचे दिवस हळूहळू वाढत असताना घरातच हा वेळ घालवावा लागतोय. मात्र या काळात परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेऊन संयम बाळगून घरातच राहणं योग्य आहे आणि याविषयीचं आवाहन कलाकार मंडळीही करत.....