By  
on  

पाहा Photos : होणार का #AntaraChaMalhar ? 'जीव माझा गुंतला'मध्ये मल्हारची हळद

'जीव माझा गुंतला' या मालिकेत आता वेगळं वळण पाहायला मिळतय. या मालिकेत आता मल्हारच्या लग्नाची तयारी पाहायला मिळतेय. यातच मल्हारचा हळदी समारंभ पार पडलाय. 

 

मल्हारच्या हळदी समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या समोर आले आहेत.

मालिकेत आता अंतरा आणि मल्हारचं लग्न होतय. यातच मल्हारचा हळदी समारंभ लक्ष वेधून घेतोय. सोशल मिडीयावर या हळदी समारंभाचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. 

तेव्हा 'जीव माझा गुंतला' मालिकेत मल्हार हा अंतराचा होणार का ? दोघांचं लग्न व्यवस्थित पार पडेल का ? हे या मालिकेत पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive