By  
on  

पाहा Photos : वाढदिवसाला प्रार्थना बेहेरेला सेटवर मिळालं हे सरप्राईज

नुकताच अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा वाढदिवस झाला. सोशल मिडीयावर तर तिच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. तर दुसरीकडे सेटवर प्रार्थनाला अनेक सरप्राईज आणि गिफ्ट्स मिळाले आहेत. प्रार्थनाचा सहकलाकार श्रेयस तळपदे कडूनही प्रार्थनाला खास गिफ्ट मिळालं.

मात्र सेटवर प्रार्थनाला आणखी एक मोठं सरप्राईज मिळालय. सेटवर सगळ्यांनी मिळून प्रार्थनाचा वाढदिवस साजरा केला. यावेळी केकही आणण्यात आला होता.

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या टीमसोबत यावेळी प्रार्थनाने केक कटिंग करून वाढदिवस साजरा केलाय.

शिवाय सगळ्यांनी मिळून प्रार्थनाला फोटोफ्रेम करून खास गिफ्टही दिलय.  

Author

Recommended

PeepingMoon Exclusive