By  
on  

'रात्रीस खेळ चाले 2' मालिका रंजक वळणावर, छायावर येणार संकट?

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले २’ या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या दोन्ही भागावर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. याचं बहुतांश श्रेय हे मालिकेतील कलाकारांनाही जातं. मुख्य म्हणजे 'रात्रीस खेळ चाले २' मधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष दाद मिळत आहे. आता हि मालिका एका रंजक वळणावर आली आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive