By  
on  

Video : तुमच्या लाडक्या पुणेरी बाईंचा हा सोशल डिस्टन्सिंगचा नवा फंडा एकदा पाहाच!

काय मंडळी हसताय ना...हसायलाच पाहिजे म्हणणारा तुमच्या सर्वांचा लाडका कार्यक्रम चला हवा येऊ द्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे, यात खास करुन पुणेरी बाईंचा तोच जल्लोष व तोच उत्साह तुम्हाला पुन्हा पाहून खुप म्हणजे खुप हसायला येणार यात शंका नाही. 

लॉकडाऊननंतरच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुरु होणा-या या लाडक्या कार्यक्रमाच्या नव्या भागात पुणेरी बाई चक्क सोशल डिस्टन्सिंगचा नवा फंडा सांगतायत. त्यांच्या म्हणण्यानुसार, पुण्यात फार पूर्वीपासूनच म्हणे सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातं. 

 

 

पुणेरी बाई म्हणतात, पुणेकर पहिल्यापासूनच म्हणत आले आहेत पाहुणे नकोत म्हणून आणि एकच हशा पिकतोय.  सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे आणि पुणेरी बाई फेम विनोदवीर सागर कारंडेचा हा चला हवा येऊ द्याचा नवाकोरा भाग पाहून तुमची हसून हसून पुरेवाट लागेल. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive