पाहा Video : "मला स्वत:लाच सरप्राईज करायला आवडतं", मराठी फिल्म्समध्ये काम करण्याविषयी बोलला मिलिंद सोमण

By  
on  

'पौरशपुर' या नव्या वेबसिरीजमध्ये अभिनेता मिलिंद सोमणची महत्त्वाची भूमिका आहे. या सिरीजच्या निमित्ताने मिलिंदने नुकतच पिपींगमून मराठीसोबत संवाद साधला. यावेळी या सिरीजविषयी सांगताना त्यांना आणखी मराठी सिनेमे करण्याची इच्छा असल्याचं मिलिंदने सांगितलं. शिवाय ओटीटीवरही मराठीतही काहीतरी वेगळं करायला आवडेल हे देखील तो म्हटला. वैविध्यपूर्ण भूमिकांमधून स्वत:ला आणि प्रेक्षकांना सरप्राईज करण्याचा प्रयत्न असल्याचं तो म्हटला. 

माचोमॅन, फिटनेस आयकॉन म्हणून ओळखला जाणारा मिलिंद या नव्या वेबसिरीजमध्ये बोरीस ही व्यक्तिरेखा साकारतोय. या भूमिकेतील मिलिंदचा लुक देखील लक्षवेधी ठरतोय. येत्या 29 डिसेंबरला ही वेबसिरीज ऑल्ट बालाजीवर प्रदर्शित होणार आहे.

 

Recommended

Loading...
Share