पाहा Video : अभिनेता कश्यप परुळेकर सांगतोय नेतोजी पालकर साकारण्याचा अनुभव

By  
on  

जय भवानी जय शिवाजी या मालिकेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांच्या शौर्याची गाथा पाहायला मिळतेय. या ऐतिहासिक मालिकेत नेतोजी पालकर यांची भूमिका साकारतोय अभिनेता कश्यप परुळेकर. नेतोजी पालकर हे दीर्घ काळ स्वराज्याचे सरनौबत होते. नेतोजी पालकर हे स्वराज्याच्या लढ्यातलं एक महत्त्वपूर्ण नाव. त्यांना प्रतिशिवाजी असं देखील म्हटलं जायचं. नेतोजींची भूमिका साकारण्याचा अनुभव कश्यप परुळेकरने पिपींगमून मराठीसोबत शेयर केलाय. 

या भूमिकेच्या निमित्ताने काहीतरी वेगळं करत असल्याची भावना कश्यपला जाणवतेय. शिवाय या भूमिकेसाठी लवचिकता गरजेची असल्याचंही सांगितलं. 

Recommended

Loading...
Share