By Prerana Jangam | 11-Aug-2021

पाहा Video : अभिनेत्री निशिगंधा वाड सांगतायत 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेत जिजामाता साकारण्याचा अनुभव

'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेतून अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. या मालिकेत जिजामातांची भूमिका साकारतायत अभिनेत्री निशिगंधा वाड. या निमित्ताने पहिल्यांदाच मालिकेत अशा पद्धतिची भूमिका साकारण्याचा.....

Read More

By miss moon | 10-Aug-2021

शिवा काशिद साकारणाऱ्या विशाल निकमची भूषण प्रधानसोबत अशी आहे जुनी ओळख

'जय भवानी जय शिवाजी' या सध्या प्रसारित होत असलेल्या मालिकेची सुरुवातीपासूनच बरीच चर्चा होती. आता मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासूनही लक्षवेधी ठरतेय. या मालिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांच्या शौर्याची गाथा पाहायला मिळणार.....

Read More

By Prerana Jangam | 29-Jul-2021

पाहा Video : या कारणामुळे अजिंक्य देव यांनी केसांना लावली कात्री, वडिलांमुळे बाजीप्रभूंची भूमिका करण्याचा घेतला निर्णय

'जय भवानी जय शिवाजी' या ऐतिहासिक मालिकेतून अभिनेते अजिंक्य देव बऱ्याच काळानंतर टेलिव्हिजन विश्वात पुनरागमन करत आहेत. या मालिकेत ते बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारत आहेत. या भूमिकेसाठी त्यांनी स्वत:च्या.....

Read More

By Prerana Jangam | 29-Jul-2021

पाहा Video : अभिनेता कश्यप परुळेकर सांगतोय नेतोजी पालकर साकारण्याचा अनुभव

जय भवानी जय शिवाजी या मालिकेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदारांच्या शौर्याची गाथा पाहायला मिळतेय. या ऐतिहासिक मालिकेत नेतोजी पालकर यांची भूमिका साकारतोय अभिनेता कश्यप परुळेकर. नेतोजी पालकर हे दीर्घ काळ स्वराज्याचे.....

Read More

By Prerana Jangam | 29-Jul-2021

PeepingMoon Exclusive :  बाजीप्रभूंची भूमिका साकारण्यासाठी अजिंक्य देव यांना वडिलांकडून मोलाचा सल्ला, म्हटले “केसांची आहुती देणं ही खूप छोटी गोष्ट”

‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराजांसोबत कायम सोबत उभे असणारे आणि प्राणाची आहुती देणाऱ्या शिलेदारांची गाथा या मालिकेत.....

Read More

By miss moon | 16-Jul-2021

पाहा Video : हा अभिनेता साकारणार महाराजांचा जिगरबाज मावळा वीर योद्धा शिवा काशिद यांची भूमिका

'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शूर मावळ्यांची शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे. लोकप्रिय अभिनेता भूषण प्रधान या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. तर अनेक कलाकारा महाराजांच्या.....

Read More

By miss moon | 18-Jun-2021

पाहा Video : 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेचा नवा प्रोमो, 26 जुलैपासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या गाथा मालिका स्वरुपात अनेकदा आपण पाहतो. मात्र यासोबतच या मालिकेत शिवबाच्या शिलेदारांची कथा पाहायला मिळणार आहे......

Read More