पाहा Video : अभिनेत्री निशिगंधा वाड सांगतायत 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेत जिजामाता साकारण्याचा अनुभव

By  
on  

'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेतून अनेक लोकप्रिय कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. या मालिकेत जिजामातांची भूमिका साकारतायत अभिनेत्री निशिगंधा वाड. या निमित्ताने पहिल्यांदाच मालिकेत अशा पद्धतिची भूमिका साकारण्याचा अविस्मरणीय अनुभव त्यांनी पिपींगमून मराठीसोबत शेयर केलाय.

या भूमिकेसाठीचा अभ्यास करताना वाचनात जिजामाता नव्याने भेटल्या असल्याचं त्या सांगतात. 

Recommended

Loading...
Share