पाहा Video : 'झिम्मा' चित्रपटाच्या टीमसोबत धमाल गप्पा

By  
on  

'झिम्मा' हा मराठी चित्रपट सध्या चित्रपटगृहात धमाल गाजतोय. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळालीय. या चित्रपटावर प्रेक्षकांच्या कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. पिपींगमून मराठीने या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्या या चित्रपटाली कलाकारांसोबत गप्पा मारल्या होत्या. त्यावेळी या चित्रपटातील कलाकारांनी त्यांच्या भूमिका आणि चित्रपटाविषयी भरभरुन संवाद साधला होता. 

सध्या अनेक ठिकाणी या चित्रपटासाठी हाऊसफूलचे बोर्ड पाहायला मिळत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे.

Recommended

Loading...
Share