By miss moon | 07-Jan-2022

'झिम्मा' चित्रपटाचं रेकॉर्डब्रेक अर्धशतक, यशस्वी पन्नास दिवस पूर्ण

 झिम्मा या चित्रपटाला लॉकडाऊननंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली आणि हा चित्रपट सुरपहिट ठरला. 19 नोव्हेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला नुकतेच पन्नास दिवस पूर्ण झाले आहेत. या चित्रपटाला.....

Read More

By miss moon | 03-Dec-2021

पहिल्या दोन आठवड्यात 'झिम्मा'ने गाठला 6 कोटींचा टप्पा, टीमने केलं यशाचं सेलिब्रेशन

'झिम्मा' या मराठी चित्रपटाचे तब्बल दोन आठवड्यात शोज हाऊसफुल्ल सुरु आहेत. 'झिम्मा'चे पहिल्या आठवड्यात 325 शोज लागले, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 700 पेक्षा जास्त म्हणजेच दुप्पटीहून अधिक शोज लागले होते. विशेष म्हणजे 50 टक्के.....

Read More

By Prerana Jangam | 25-Nov-2021

पाहा Video : 'झिम्मा' चित्रपटाच्या टीमसोबत धमाल गप्पा

'झिम्मा' हा मराठी चित्रपट सध्या चित्रपटगृहात धमाल गाजतोय. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळालीय. या चित्रपटावर प्रेक्षकांच्या कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय. पिपींगमून मराठीने या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्या या चित्रपटाली.....

Read More

By Prerana Jangam | 20-Nov-2021

Jhimma Review :  लेखन, दिग्दर्शन, कलाकारांचा उत्तम मेळ सोबतच हास्याचा धमाका… निर्मिती सावंत यांच्या विनोदी शैलीने वेधलं लक्ष

चित्रपट – झिम्मा कलाकार – सुहास जोशी, सिध्दार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले, हेमंत ढोमे कथा-दिग्दर्शन – हेमंत ढोमे लेखिका – इरावती कर्णिक निर्मिती – क्षिती जोग,.....

Read More

By miss moon | 07-Sep-2021

यंदाचा उन्हाळा होणार ‘सनी', या सिनेमात झळकणार ललित प्रभाकर

मराठी मनोरंजन विश्वातील एक चेहरा तरुणींच्या ह्रदयातील ताईत आहे. तो अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. मालिका विश्वात प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर आता ललित सिनेमांमधून त्याच्या अभिनयकौशल्याने लक्षवेधी ठरतोय. 'आनंदी गोपाळ' सिनेमातून ललितच्या.....

Read More

By miss moon | 24-May-2021

'शांताबाई' गाण्यावर थिरकला हा अभिनेता, म्हणतो "जेव्हा शांताबाई हे गाणं सुरू होतं..."

मराठीतील अशी काही गाणी आहेत जी थिरकायला भाग पाडतात. लग्नसोहळे, पार्टीत आणि इतर कार्यक्रमांमध्ये अशा गाण्यांनी धमाल उडते. असच एक गाणं म्हणजे 'शांताबाई'. 'शांताबाई' या गाण्याची प्रचंड क्रेज आहे. हळदी.....

Read More

By miss moon | 05-May-2021

"समज देऊन परत घेऊ नका" ही विनंती करत अभिनेता हेमंत ढोमेने या कारणासाठी ट्विटरचं केलं कौतुक

बॉलीवुड अभिनेत्री कंगणा रनौत काहीना काही गोष्टीसाठी सतत वादात असते. टीक टिपण्णी करण, महत्त्वाच्या मुद्द्यांवर वादग्रस्त पोस्ट टाकणं या गोष्टी कंगणा सोशल मिडीयाद्वारे करत असते.. कंगणाने सोशल मिडीयावर एन्ट्री घेतल्यापासून.....

Read More

By miss moon | 28-Apr-2021

दिल्लीतील ती परिस्थिती पाहुन अभिनेता हेमंत ढोमे दुखावला, म्हटला

कोरोनाचं भयावह संकट यावर्षीही राज्यासह देशावर ओढावलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शिरकाव करत अनेकांचा जीव घेतला आहे. यात दिल्लीतही कोरोनाने थैमान घातलं आहे. दिल्लीतील परिस्थिती तर ह्रदय पिळवटून टाकणारी आहे......

Read More

By miss moon | 10-Apr-2021

"लांबचा प्रवास करताना कुठे तरी क्षणभर थांबाव लागत" म्हणत भरत जाधव यांनी करुन दिली या चित्रपटाची आठवण

अभिनेते भरत जाधव यांनी सोशल मिडीयावर नुकतीच एक खास आठवण शेयर केली आहे. 'क्षणभर विश्रांती' या मराठी चित्रपटाला नुकतीच 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाला 11 वर्षे पूर्ण झाल्याच्या.....

Read More

By miss moon | 17-Mar-2021

#माझी_झिम्मा_ट्रिप ची सोशल मिडीयावर चर्चा, कलाकारांनी शेयर केल्या 'झिम्मा' ट्रीपच्या आठवणी

'झिम्मा' या मराठी सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. इतके उत्तम कलाकार एकाच सिनेमात असणार म्हटल्यावर धमाल येणारच. त्यामुळे सध्या या सिनेमाविषयी चर्चा सुरु आहे. यातच आता.....

Read More

By miss moon | 11-Jan-2021

सिद्धार्थ आणि मितालीच्या केळवणासाठी पाटलांच्या घरचं जेवण

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर ही गोड जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे लग्नाची तयारी सुरु होत असतानाच दोघाचे केळवण जेवणाचे कार्यक्रम सुरु आहेत. यात मराठी मनोरंजन विश्वातील अनेक.....

Read More

By miss moon | 24-Nov-2020

अभिनेता हेमंत ढोमेच्या नव्या सिनेमाचं इंग्लंडमध्ये शूटिंग सुरु, सिनेमात झळकणार सोनाली कुलकर्णी

अनेक मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. तेव्हा येत्या काळात बऱ्याच मराठी सिनेमांची मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. यातच आणखी एका चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

अभिनेता हेमंत ढोमेने सोशल मिडीयावर.....

Read More

By Ms Moon | 27-Apr-2020

'या जनावरांसाठी गोळ्याच! हिंम्मत नाही झाली पाहिजे परत!...' कलाकारांचा संताप

करोना संकटाशी लढताना पोलिस आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांच्या सुक्षेसाठी रस्त्यांवर अहोरात्र झटत आहेत. अनेक पोलिसांना तर या संकटाशी दोन हात करताना करोना रोगाने विळखा घातला आहे.महाराष्ट्रात करोनामुळे मृत्यू.....

Read More

By Prerana Jangam | 29-Jan-2020

Movie Review : हसून हसून लोटपोट करणारा ‘चोरीचा मामला’

सिनेमा : ‘चोरीचा मामला’ दिग्दर्शक : प्रियदर्शन जाधव लेखक : प्रियदर्शन जाधव कलाकार : जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, , अनिकेत विश्वासराव, क्षिती जोग, कीर्ती पेंढारकर कालावधी : 2 तास 13 मिनिटे रेटींग :.....

Read More

By ms moon | 19-Jan-2020

आणि या कलाकरांच्या सिनेमाचा ट्रेलरच चक्क चोरीला गेला

तुम्ही कधी सिनेमाचा ट्रेलर चोरीला गेल्याची बातमी वाचली किंवा पाहिली आहे का ? नसेल वाचली तर आता वाचा, कारण असं घडलय एका मराठी सिनेमाच्या बाबतीत. 'चोरीचा मामला' या आगामी सिनेमाचा.....

Read More

By Ms Moon | 26-Sep-2019

हेमंत ढोमे म्हणतोय 'आय वॉन्ट टर्मरिक ॲान एव्हरीबॉडी’

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सातारचा सलमान' हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या पहिल्या गाण्याला मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर याच सिनेमातील दुसरे हळदीचे गाणे प्रदर्शित होत आहे. लग्नाच्या आधी.....

Read More

By | 09-Apr-2019

पुन्हा पडणार पैशाचा पाऊस, ‘येरे येरे पैसा २’ या दिवशी होणार रिलीज

मराठी सिनेमांच्या नववर्षाची यशस्वी सुरुवात करणारा सिनेमा म्हणून ‘येरे येरे पैसा’ या सिनेमाकडे पाहिलं जातं. ‘ये रे ये रे पैसा’मुळे मराठी बॉक्स ऑफिसवर पैशाचा पाऊस पडून सुगीचे दिवस आले, असं.....

Read More

By | 19-Oct-2018

ही आहे 'येरे येरे पैसा 2' ची स्टारकास्ट

पोश्टर गर्लच्या सुपरहिट यशानंतर लेखक- दिग्दर्शक हेमंत ढोमे आता कोणता पुढील प्रोजेक्ट घेऊन येणार याबाबत सर्वांनाच प्रचंड उत्सुकता आहे. मध्यंतरी त्याचा प्रदर्शित झालेल्या बघतोस काय मुजरा कर या सिनेमातचंसुध्दा बरंच.....

Read More