By Team peepingmoon | Thursday, 23 Mar, 2023
Video : प्रसिद्ध अभिनेत्री अमृता पवारने शोभायात्रेत चालवला दांडपट्टा
गुढी पाडवा या मराठी नववर्षाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. सर्वत्र शोभायात्राचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्या आवडत्या मालिकांमधले अनेक कलाकार या शोभायात्रांमध्ये सहभागी झाले होते. आता कोल्हापूर येथील शोभायात्रेत अभिनेत्री अमृता पवार.....