By Team peepingmoon | Friday, 24 Mar, 2023
दोन दिवसांपासून 'ही' प्रसिध्द मराठी अभिनेत्री आजारी शेयर केली पोस्ट
ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार किरण खेर यांना करोनाची लागण झाल्यानंतर पुन्हा एकदा या रोगाने डोकं वर काढल्याच्या चर्चा रंगल्या. आत्ताही अनेक जण मास्क लावून फिरतायत. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वाढताना दिसत आहे. अशातच प्रसिध्द अभिनेत्रीच्या पोस्टनं.....