By Team peepingmoon | Saturday, 04 Mar, 2023

तुनिषा शर्मा प्रकरणात बॉयफ्रेंड शिझान खानला जामीन मंजूर

हिंदी मालिकेच्या सेटवरच गळफास लावून आत्महत्या करणा-या तुनिषा शर्माचा काही महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला. या घटनेने मनोरंजन विश्वासह संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी तुनिषाचा बॉयफ्रेंड आणि या मालिकेचा नायक शिझान खानला अटक केली.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 04 Mar, 2023

अरुंधती-आशुतोषच्या लग्नात अशी सजली संजना, पाहा Photos

 'आई कुठे काय करते'मालिकेत आता अरुंधती आणि आशुतोषची लगीनघाई सुरु आहे. अनेक संकटांवर मात करत अखेर अरूंधती आणि आशुतोष आपल्या नात्याला नाव देतायत. लग्नबंधनात अडकतायत.घरीच छोटेखानी लग्नसोहळा पार पडतोय. आशुतोष-अरुंधतीचे लग्नातले फोटो-व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विशेष.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 04 Mar, 2023

गूढ रहस्यमयी अनुभव देणारा 'वास्तुशास्त्र'लवकरच

गेली अनेक वर्ष वास्तु आणि ज्योतिर्विद्या यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ, ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांनी अनेकांना बहुमोल मार्गदर्शन केलं.  त्यानंतर मनोरंजनाच्या माध्यमातून काहीतरी वेगळं  करण्याच्या  उद्देश्याने मराठी चित्रपट निर्मितीमध्ये पाऊल टाकत,  ‘आलंय माझ्या राशीला’ हा.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 04 Mar, 2023

शिव ठाकरेने सुरू केलं स्वतःचं Youtube चॅनल, काही तासांतच झाले इतके सब्सक्रायबर्स

बिग बॉस मराठी २ चा विजेता शिव ठाकरे हिंदी बिग बॉस १६ मुळे चर्चेत आहे. त्याच्या खेळाचं -स्ट्रॅटेजी प्लॅन करण्याचं प्रचंड कौतुक झालं. त्याचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. बिग बॉस 16 च्या ग्रॅण्ड.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 04 Mar, 2023

Video : मराठ्यांच्या अखंडित लढ्याची कहाणी उलगडणार मोगलमर्दिनी ‘छत्रपती ताराराणी’


स्वराज्याच्या तिन्ही छत्रपतींचे छत्र हरवल्यानंतर पोरक्या झालेल्या मराठा साम्राज्याला आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून आपल्या कर्तुत्वाने आधार देणाऱ्या रणमर्दिनी, रणरागिनी महाराणी ताराबाई राजाराम भोसले म्हणजे स्त्रीनेतृत्वाचे सर्वोत्कृष्ट उदाहरण होय. ज्यांच्या शौर्याचे गुणगान मुघलांसारख्या.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 03 Mar, 2023

आशुतोष-अरुंधतीच्या लग्नासाठी देशमुख कुटुंबाची लगबग!

स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधतीच्या आयुष्यात नवं वळण येणार आहे. अरुंधतीने आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशमुख कुटुंबातून बऱ्याच चांगल्या-वाईट प्रतिक्रिया उमटल्या. अनिरुद्ध, अभिषेक, कांचन यांनी तीव्र विरोध केला......

Read more

By Team peepingmoon | Friday, 03 Mar, 2023

‘वाळवी’ पाहा फक्त 99 रुपयांत


दिग्दर्शक परेश मोकाशी आणि झी स्टुडिओज यांनी एकत्र येऊन केलेली कलाकृती ही नेहमीच अनोखी असते. परेश मोकाशी यांची खासियत म्हणजे एका सामान्य विषयालाही ते असामान्य स्वरूप देतात. ‘वाळवी’च्या माध्यमातून ते असाच एक वेगळा.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 03 Mar, 2023

Video: “…तिकडचो आमदार हिकडं कर रे महाराजा” कोकणी गर्ल अंकिताचं मनसेसाठी खास गा-हाणं

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच देशभरात प्रसिद्ध असलेल्या मराठी कंटेन्ट क्रिएटर्सची भेट घेतली. यावेळी अंकिता वालावलकरबरोबर नील, सिद्धांत सरफरे, निखिल धावडे यांसह इतरही क्रिएटर्सने हजेरी लावली होती. राज ठाकरेंच्या कंटेन्ट क्रिएटर्सच्या.....

Read more