By Team peepingmoon | Wednesday, 08 Mar, 2023
Photos : ऑस्ट्रेलियात स्नेहल तरडेंची महिलादिनानिमित्त १५ हजार फुटांवरून उडी!
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री या नेहमीच अभिनयासह अनेक आवडीच्या गोष्टी करताना दिसतात. असंच काहीसं धाडसी पाऊल उचललं आहे अभिनेत्री स्नेहल प्रविण तरडे यांनी! सध्या त्या ऑस्ट्रेलियाची सफर करत आहेत आणि ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये त्यांनी स्काय डायव्हिंग.....