By Team peepingmoon | Wednesday, 01 Mar, 2023
आणि हेमंतने 'सातारचा सलमान'साठी गावातली सगळी घरं रंगवली
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सातारचा सलमान' चित्रपट आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच हेमंत ढोमेने या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा एक किस्सा प्रेक्षकांसोबत शेअर केला आहे.