By Team peepingmoon | Wednesday, 08 Mar, 2023

प्रार्थनाचा रंगपंचमीला नव-यासोबत दिसला कलरफुल स्वॅग, पाहा रोमॅण्टिक Photos

होळी म्हणजे धम्माल आणि उत्साहाचा सण. रंगपंचमीला तर लहानांसोबत मोठेसुध्दा लहान होऊन रंग खेळण्यात बेधुंद होतात. अभिनेत्री प्रार्थना बेहरेनेसुध्दा अशीच रंगपंचमीची धम्माल नवरा अभिषेक सोबत केलीय. 

रंगपंचमीला दोघंही रंगीबेरंगी रंगात तर न्हाऊन निघालेच आहेत......

Read more

By Team peepingmoon | Monday, 06 Mar, 2023

'जिवाची होतिया काहिली' अर्जुन आणि रेवथीने अनाथआश्रमातील मुलांबरोबर रंगपंचमी केली साजरी!

सोनी मराठी वाहिनीवरील  'जिवाची होतीया काहिली' ही मालिका महाराष्ट्र आणि कानडी यांच्या प्रेमावर भाष्य करते आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवनकर हिचा कानडी.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 06 Mar, 2023

'सर्किट'साठी वैभव तत्त्ववादीचं बॉडीबिल्डिंग

प्रख्यात निर्माता, दिग्दर्शक मधुर भांडारकर निर्मित,  प्रस्तुत "सर्किट" या चित्रपटाची चांगलीच हवा झाली आहे. चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाल्यापासून अल्पावधीत या टीजरला लाखो व्ह्यूज मिळाले असून, या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता वैभव तत्त्ववादीनं आपल्या बॉडीबिल्डिंगवर मेहनत घेतल्याचं.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 06 Mar, 2023

मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा तो धक्कादायक अनुभव

मनोरंजन विश्वात काम करताना कलाकारांना अनेक बरे-वाईट अनुभव येतात. परंतु काही अनुभव हे इतके कटू असतात की त्यांच्या आठवणीसुध्दा नकोशा वाटतात. अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना कामाच्या शोधात असताना कास्टिंग काऊचचा अनुभव येतो. या क्षेत्रात.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 06 Mar, 2023

आई कुठे काय करते : आता गेलीस की परत येऊ नको, अनिरुध्द पुन्हा बरळला!

स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये अरुंधतीच्या आयुष्यात नवं वळण येणार आहे. अरुंधतीने आशुतोष सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशमुख कुटुंबातून बऱ्याच चांगल्या-वाईट प्रतिक्रिया उमटल्या. अनिरुद्ध, अभिषेक, कांचन यांनी तीव्र विरोध केला......

Read more

By Team peepingmoon | Monday, 06 Mar, 2023

अमृता खानविलकरने घेतला हा मोठा निर्णय, म्हणते 'लवकरच भेटू'

महाराष्ट्राची लाडकी चंद्रमुखी आपल्या तालावर सर्वांनाच नाचवते आणि आपल्या घायाळ करणा-या अदाकारीने व अभिनयाने वेड लावते. चंद्रा म्हणजेच अभिनेत्री अमृता खानविलकर ही आघाडीची मराठी अभिनेत्री सिनेसृष्टीप्रमाणेच बॉलिवूडमध्येही दिमाखात झळकते. अमृता सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेकत.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 06 Mar, 2023

शूटिंगदरम्यान बिग बी अमिताभ बच्चन जखमी; सध्या घेतायत सक्तीची विश्रांती

एखाद्या तरुण कलाकारालासुध्दा लाजवेल असा उत्साह बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यात दिसून येतो. वयाची ७५ री ओलांडली तरी सिनेमा, जाहिराती यांच्या शूटींगमध्ये ते सतत व्यग्र असतात. त्यामुले आजच्या पिढीला त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे......

Read more

By Team peepingmoon | Monday, 06 Mar, 2023

'फकाट'चा हायली कॉन्फिडेन्शिअल ॲक्शन कॅामेडी धिंगाणा

मराठी सिनेसृष्टीला 'बघतोस काय मुजरा कर', 'बस स्टॉप', 'बाबू बॅन्ड बाजा', 'ऑनलाईन बिनलाईन',' मी पण सचिन' यांसारखे धमाकेदार चित्रपट दिल्यानंतर आता श्रेयश जाधव आणखी एक भन्नाट चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत......

Read more