By Team peepingmoon | Thursday, 19 Aug, 2021

पाहा Photos : मराठमोळ्या साजात सजली महाराष्ट्राची क्रश!

सुमधूर गळ्याची प्रसिध्द गायिका आणि अभिनेत्री आर्या आंबेकर आपल्या घायाळ करणा-या अंदाजातून सारेगमप लिटील चॅम्पसच्या पर्वातून परिक्षक म्हणून चाहत्यांना वेड लावतेय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आर्याच्या सुरेल स्वरांसोबतच तिचे सुंदर असे विविध लुक्सही चाहत्यांना वेड.....

Read more

By Ms Moon | Thursday, 19 Aug, 2021

थाटात पार पडलं गायिका सावनी रविंद्रच्या लेकीचं बारसं, पाहा Photos

सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मोहिनी घालणाऱ्या गायिका सावनी रवींद्रला कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. सावनी आणि तिचे पती आशिष हे आई-बाबा झाले आहेत. दोघांनीृ चिमुकल्या लेकीचं नुकतंच थाटात बारसं केलं आहे. शार्वी असं बाळाचं नाव ठेवलं आहे. बाळाचं.....

Read more

By Ms Moon | Thursday, 19 Aug, 2021

निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या उपस्थितीत मराठी क्रिकेट लीग दिमाखात संपन्न

मराठी चित्रपटसृष्टीतील नृत्यकलाकारांसाठी आयोजित ‘मराठी क्रिकेट लीग’ नुकतीच दिमाखात संपन्न झाली. स्वातंत्र्यदिनी ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडलेल्या या लीग मध्ये नृत्यदिग्दर्शक आणि नृत्यकलाकारांच्या १३ संघांचा समावेश होता. ‘शेलार मामा फॉउंडेशन’.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 19 Aug, 2021

‘आमच्या पप्पांच्या लग्नाला यायचं हं’, संजना-अनिरुद्धच्या लग्नाची धम्माल पत्रिका

मराठी मालिकाविश्वात 'आई कुठे काय करते' ही मालिका यशोशिखरावर आहे. या कौटुंबिक मालिकेला प्रेक्षकांची खुप पसंती आहे. ह्या मालिकेतील सर्वच पात्र महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. सध्या ह्या मालिकेत रंजक कथानक पाहायला मिळतंय. घटस्फोटानंतर अरुंधती देशमुखांचं.....

Read more

By Pradnya Mhatre | Wednesday, 18 Aug, 2021

अनिरुध्दसोबत बोहल्यावर चढण्याची संजनाला आहे घाई, पोस्ट केलं ब्रायडल फोटोशूट

मराठी मालिकाविश्वात आई कुठे काय करते ही मालिका यशोशिखरावर आहे. या कौटुंबिक मालिकेला प्रेक्षकांची खुप पसंती आहे. ह्या मालिकेतील सर्वच पात्र महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. सध्या ह्या मालिकेत रंजक कथानक पाहायला मिळतंय. घटस्फोटानंतर अरुंधती देशमुखांचं.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 18 Aug, 2021

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर स्वतःच्या घराचं स्वप्न घेऊन आला प्रथेमश मोरे!

सोनी मराठी वाहिनीचा 'कोण होणार करोडपती' हा मंच स्पर्धकांना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी नेहमीच मदत करतो. स्वतःचं हक्काचं घर असावं, हे स्वप्न       घेऊन स्पर्धक प्रथमेश मोरे 'कोण होणार करोडपती'मध्ये हॉट सीटवर खेळायला आला आहे.

 

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर हे स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा त्याला आहे. प्रथमेश आपल्या ज्ञानाच्या बळावर 'कोण होणार करोडपती'मधून जिंकलेल्या रकमेतून स्वतःसाठी आणि आईसाठी हक्काचं घर घेऊ शकेल का?

Read more

By Ms Moon | Wednesday, 18 Aug, 2021

राजा-राणीच्या जोडीने मनोरंजनासोबत केलं समाजप्रबोधन, पाहा Video

जोपर्यंत मुलगाच हवा ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत स्त्री भ्रूण हत्या थांबणं शक्य नाही. यासाठी फक्त डॉक्टरांनाच दोष देऊन उपयोग होणार नाही. स्त्री भ्रण हत्या रोखण्यासाठी लोकांच्या मानसिकेत बदल होणं गरजेचं आहे. जोपर्यंत पुरुषसत्ताक.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 18 Aug, 2021

Photos : चिखलद-यातील निसर्गसानिध्याचा आनंद लुटतेय अभिनेत्री पूजा सावंत

सततचं शूटींग,कामाची धावपळ, नवनवीन प्रोजेक्टसच्या तारखा जुळवणं अशा सर्व बिझी शेड्यूलमधून स्वत:साठी वेळ काढणं तसं सेलिब्रिटींसाठी थोडं मुश्किल असतंच. त्यात लॉकडाऊननंतर पुनश्च हरिओम झाल्याने पुन्हा जोमाने कामाला लागणं हे आलंच. पण या सर्वात एक.....

Read more