By Team peepingmoon | Wednesday, 18 Aug, 2021

'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री झळकतेय हिंदी मालिकेत, जाणून घ्या

आई कुठे काय करते या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळतोय. या मालिकेचा विषय आणि पात्र हे प्रेक्षकांना आपलेसे वाटू लागले आहेत. ही एक कौटुंबिक मालिका असून रसिकांच्या प्रचंड आवडीची आहे. या मालिकेतल्या सर्वच.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 18 Aug, 2021

पाहा Video : काश्मीरी कलाकारांच्या सहभागातून निर्माण झालं "अमन का आशियाँ"

पायाभूत सेवा, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील युवा उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते पुनीत बालन यांचा पुनीत बालन स्टुडिओज आणि भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्स यांनी "अमन का आशियाँ" या खास गाण्याची निर्मिती केली आहे. अमृत महोत्सवी.....

Read more

By Pradnya Mhatre | Wednesday, 18 Aug, 2021

अप्सरेने केला नथीचा नखरा, खिळल्या सर्वांच्याच नजरा

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सौंदर्य आणि अभिनयाचा सुंदर मिलाफ साधते. स्टायलिश राहण्यासोबतच सोनाली परंपरासुध्दा जपते. हे तिच्या अनेक फोटोशूटमून तिने सिध्द केलं आहे. सोनालीचे साडीतलं घायाळ करणार फोटोशूट आपण नेहमीच.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 17 Aug, 2021

पाहा Video : 'ढगाला लागली कळं...' गाण्यावर अमेय वाघसोबत थिरकला विकी कौशल

आपल्या वाघांच्या अमेयची बातच निराळी आहे. मराठमोळ्या अमेय वाघचा स्वॅग आता बॉलिवूडमध्येही दिसणार आहे.  सुपरस्टार विकी कौशलसोबत अमेय झळकणार आहे. त्याच्या चाहत्यांसाठी ही खुप मोठी बातमी आहे. अमेय हा विकी कौशल स्टारर ‘मि. लेले’.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 17 Aug, 2021

‘नवरी मिळे नवऱ्याला’! सचिन-सुप्रिया यांचे दुर्मिळ Photos पाहा

ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर ही मराठी सिनेसृष्टीतील सुपरहिट ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन जोडी. आपल्या बहारदार अभिनयाने आणि अफलातून केमिस्ट्रीने या जोडीने मराठी सिनेसृष्टी गाजवली. 

ख-या.....

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 17 Aug, 2021

रितेश देशमुखचा नवा चित्रपट ‘प्लॅन ए प्लॅन बी’ नेटफ्लिक्सवर येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हिंदीत चमकणारा आपला मराठमोळा लाडका अभिनेता रितेश देशमुख ब-याच काळानंतर एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्याची या सिनेमाद्वारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर दणक्यात एन्ट्री होतेय. या चित्रपटातील अभिनेता रितेश देशमुखचा फर्स्ट लूक नुकताच समोप आला आहे. 

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 17 Aug, 2021

Birthday Special : अभिनेते सचिन पिळगावकर यांचे हे धम्माल टॉप 5 सिनेमे आवर्जून पाहा

आपल्या सदाबहार अभिनयाने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत ठसा उमटवणारे अभिनेते, दिग्दर्शक, गायक आणि सूत्रसंचालक म्हणजे सचिन पिळगावकर. आज १७ ऑगस्ट रोजी सचिन पिळगावकर यांचा वाढदिवस आहे.आजवर असंख्य सिनेमांमध्ये अभिनय करुन भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांसोबत  त्यांनी काम.....

Read more

By Pradnya Mhatre | Tuesday, 17 Aug, 2021

नव्या मालिकेसाठी राणदाचा स्टायलिश लुक, चाहते म्हणतात 'चालतंय की'

तुझ्यात जीव रंगला या कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर रंगणा-या कथानकात रांगड्या राणादाची भूमिका साकारून अभिनेता हार्दिक जोशीने महाराष्ट्राच्या घराघरांत स्थान पटकावलं. या मालिकेने निरोप घेतला तरी त्याचा चाहता वर्गात तसूभरही कमतरता आलेली नाही. 

Read more