By Ms Moon | Saturday, 14 Aug, 2021

वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखने शेअर केला भावुक करणारा व्हिडीओ

अभिनेता रितेश देशमुख सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. बॉलिवूड अभिनेता हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. आज विलासराव देशमुख यांची पुण्यतिथी आहे. विलासराव देशमुखांच्या पुण्यतिथीनिमित्ताने देशभरातून त्यांना अभिवादन केलं जातं आहे......

Read more

By Team peepingmoon | Saturday, 14 Aug, 2021

ट्विटरवर ट्रेंड होतोय Boycott Radhika Apte हॅशटॅग, जाणून घ्या

मराठीसोबत हिंदीतही आणि मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मराठमोली प्रसिध्द अभिनेत्री राधिका देशपांडे ट्विटरवर ट्रेंड होतेय. पण तिच्या कुठल्या सिनेमा किंवा वेबसिरीजसाठी नव्हे तर बॉयकॉट राधिका म्हणून ट्रेंड होतेय. 

Read more

By Ms Moon | Saturday, 14 Aug, 2021

'चित्र मराठी' ' हा नवा ओटीटी प्लॅटफॉर्म रसिकांच्या भेटीस

आताच्या घडीला ओटीटी प्लॅटफॉर्म सर्वच रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात व्यस्त आहे. कोरोनामुळे चित्रपटसृष्टीला लागलेल्या ब्रेकमध्ये ओटीटीने रसिकांचे मन जिंकले. मनोरंजन दुनियेतील ओटीटी हा एक प्रमुख घटक बनला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. वेगळ्या.....

Read more

By Bollywood Reporter | Saturday, 14 Aug, 2021

रौप्य पदक विजेती मीराबाई चानूचं धकधक गर्ल माधुरीला भेटण्याचं स्वप्न सत्यात उतरलं

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं पदकं मिळवून देणाऱ्या मीराबाई चानूवर संपूर्ण देशभरातून आणि सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय. इतकी मोठी दमदार कामगिरी करुनही मीराबाई चानूचे पाय हे जमिनीवरतीच आहेत. हे तिने दाखवून दिलंय. मीराबाईचे अनेक.....

Read more

By Ms Moon | Saturday, 14 Aug, 2021

Video : आर्या करू शकेल का विराटचा अंत? ‘आई माझी काळुबाई’ मालिकेची भव्यदिव्य सांगता

मराठी टेलिव्हिजनवर विशेष चर्चेत असलेली सोनी मराठीवरची ‘आई माझी काळुबाई’ ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच निर्धारित गोष्टीचा अंतिम टप्पा गाठत प्रेक्षकांचा निरोप घेते आहे. 
 

स्वप्नात दिसणार्‍या गोष्टींचा मागोवा घेताना आर्या ‘मावळखेड’ या गावात.....

Read more

By Ms Moon | Saturday, 14 Aug, 2021

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या साडील्या अदा पाहून तुम्ही व्हाल फिदा!

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिच्या बहारदार सूत्रसंचलनाने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रंमाची रंगत वाढते.

Read more

By Pradnya Mhatre | Saturday, 14 Aug, 2021

असा आहे गायत्री दातारचा सफरनामा , पाहा Photos

तुला पाहते रे फेम अभिनेत्री गायत्री दातार म्हणजेच सगळ्यांची लाडकी ईशा आता चली हवी येऊ द्या कार्यक्रमातून रसिक प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतेय. यापूर्वी गायत्रीने युवा डान्सिंग क्वीन या डान्स रिएलटी शोमध्ये सहभाग घेतला होता......

Read more

By Ms Moon | Friday, 13 Aug, 2021

जीव माझा गुंतला! मल्हार – अंतराच्या नात्याला मिळणार नवं वळण ?

लग्न म्हणजे जन्मभराचे ऋणानुबंध. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्वाचा टप्पा असतो. जीव माझा गुंतला मालिकेमध्ये मल्हार आणि श्वेताचं लग्न ठरले आहे. लग्नानंतरचे दोघांचे आणि त्याआधी दोघांच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारची संकट येऊ नये म्हणून.....

Read more