By Team peepingmoon | Friday, 24 Feb, 2023
आला रे आला !'सातारच्या सलमान’ चा ट्रेलर आला
आपणही मोठ्या पडद्यावर झळकावे, हिरो बनावे, असे स्वप्न आपल्यापैकी अनेक जण बघतात. काहींचे सत्यात उतरते तर काहींचे स्वप्नच राहते. असेच हिरो बनण्याचे स्वप्न एका खेड्यातील सामान्य तरुणाने पाहिले आहे. 'स्वप्नं बघितली तरंच पूर्ण होतात!'.....