By Team peepingmoon | Saturday, 25 Feb, 2023

अभिनेत्री अमृता खानविलकरने छोट्या चंद्राला दिल्या आभाळभर शुभेच्छा

स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. या मंचावरील छोट्या दोस्तांनी आपल्या जबरदस्त परफॉर्मन्सनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. नुकतंच या मंचावर चिमुकल्या श्रीमयी सुर्यवंशीने चंद्रा.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 25 Feb, 2023

त्या त्रासाला कंटाळून स्विटू फेम अन्विता फलटणकरनं केली पोलिसांत तक्रार

'येऊ तशी कशी मी नांदायला'  या मालिकेतील स्विटू म्हणून अभिनेत्री अन्विता फलटणकर महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचली. अन्विता  सोशल मिडीयावर बरीच सक्रीय असते. डान्सच, रील्सचे आणि नवनवी फोटोशूटच्या माध्यमांतून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचा मोठा चाहता.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 24 Feb, 2023

लगानघाई ! राज-कावेरीच्या लग्नाचे Inside फोटो आले समोर

राजवर्धन आणि कावेरी यांच्या विवाह सप्ताह सध्या टेलिव्हिजनवर सुरू आहे. 26 फेब्रुवारीला राज-कावेरी विवाहबंधनात अडकणार आहेत. त्याआधी दोघांच्या लग्नाचे इनसाईड फोटो उलगडले आहेत. प्रेक्षक टेलिव्हिजनवरील या मोस्ट अव्हेटेड लग्नाच्या प्रचंड प्रतिक्षेत होते. अखेर तो.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 24 Feb, 2023

आनंद एल राय यांच्या 'आत्मपॅम्फ्लेट' चं बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये कौतुक।

आनंद एल राय हा नेहमीच एक धडाकेबाज चित्रपट निर्माता राहिला आहे ज्याने नेहमीच अनेक शैलींमध्ये जुगलबंदी केली आहे आणि त्यांचे प्रॉडक्शन हाऊस ऑस्कर नामांकित न्यूटन, समीक्षकांनी प्रशंसित तुंबाड, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेला निल बट्टे.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 24 Feb, 2023

अभिमानास्पद! प्रशांत दामले यांना राष्ट्रपतींच्या हस्ते 'संगीत नाटक अकादमी' पुरस्कार

रंगभूमी गाजवणारा अभिनेता अशी प्रशांत दामले यांची ओळख आहे. रंगभूमीवर नाटकांचे अनेकानेक विक्रम करणारे प्रशांत दामले म्हणूनही ते सर्वदूर प्रसिध्द आहेत. रंगभूमीमध्ये ते समरसून गेले आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते अकादमी पुरस्कारांचं वितरण झालं. त्यानिमित्ताने अभिनेते प्रशांत.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 24 Feb, 2023

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उलगडलं ‘मुसंडी’ चित्रपटाचं पोस्टर

यूपीएससी आणि एमपीएससीच्या परीक्षांमध्ये यश मिळवणं सोपं नाही, पण वाटतं तितकं कठीणही नाही. निश्चित ध्येय, एकाग्रपणे आणि चिकाटीने अभ्यास करण्याची वृत्ती यामुळे या परीक्षांत यश नक्कीच मिळू शकतं हे सांगणाऱ्या ‘मुसंडी’ या चित्रपटाचे पोस्टर अनावरण.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 24 Feb, 2023

चॅनेलच्या मोठ्या पदाधिका-यांसाठी मिलींद गवळींनी केलेली पोस्ट चर्चेत

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2023 नुकताच शानदार पार पडला. सगळे कलाकार रेड कार्पेटवर एका पेक्षा एक भन्नाट पारंपारिकतेला ट्विस्ट करुन अवतरले होते. या सोहळ्याची बरीच चर्चा रंगली. प्रेक्षकसुध्दा आपल्या आवडत्या मालिकेतील कलाकारांना या आऊटफिटमध्ये.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 24 Feb, 2023

या प्रसिध्द अभिनेत्रीला प्राजक्ताची लेस्बियन पार्टनर व्हायला आवडेल, हे सिक्रेट तिनेच केलं उघड

प्राजक्ता माळी ही एक उत्कृष्ट अभिनेत्री, निवेदिका, नृत्यांगना आहे. याबरोबरीनेच ती एक कवयित्री आणि उद्योजिका म्हणूनही नावारूपास येत आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे प्राजक्ताचे फॅन फॉलोविंग प्रचंड संख्येने आहेत. असंख्य मुलांची ती ड्रीमगर्ल आहे......

Read more