By Team peepingmoon | Monday, 20 Feb, 2023

' बाप माणूस ' चित्रपटाद्वारे झळकणार फ्रेश जोडी पुष्कर जोग आणि अनुषा दांडेकर ... फादर्स डे ला होणार प्रदर्शित ...

ती आणि ती , वेल डन बेबी आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व्हिक्टोरीया  या तीन चित्रपटांच्या यशानंतर निर्माते आनंद पंडित आणि पुष्कर जोग यांच्या निर्मिती संस्था अनुक्रमे आनंद पंडित मोशन पिक्चर्स  आणि गूसबम्प्स एंटरटेनमेंट यांनी.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 18 Feb, 2023

शिंदे गटाला धनुष्यबाण व शिवसेना नाव मिळाल्यानंतर मराठी अभिनेत्याचं ट्विट चर्चेत

गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. त्यात शिवसेना नाव व धनुष्यबाण हे चिन्ह काही महिन्यांपूर्वी गोठवण्यात आलं होतं. यावरुन बराच गदारोळ झाला. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 18 Feb, 2023

‘मिर्झापूर’ फेम अभिनेते शाहनवाज प्रधान यांचं निधन

हिंदी सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये विविध भूमिका साकारणारे  अभिनेते शाहनवाज प्रधान यांचं निधन झालं आहे. ५६ वर्षीय शाहनवाज यांनी हृदयविकाराचा धक्क्यामुळे ग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर मनोरंजन.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 18 Feb, 2023

अभिनेता शंतनू मोघे या सिनेमात साकारणार छत्रपती शिवराय

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास अलीकडच्या काळातील अनेक चित्रपटांतून रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळतोय. महाराजांचा, त्यांच्या शिलेदारांचा पराक्रम, त्यांचे बलिदान तसेच शिवचरित्रातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग या चित्रपटांतून मांडले गेले. त्यासाठी मराठीतील.....

Read more

By Team peepingmoonु | Friday, 17 Feb, 2023

सुबोध भावेचं हिंदी वेबविश्वात पदार्पण, साकारतोय ही ऐतिहासिक भूमिका

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेता सुबोध भावे आपल्या सशक्त अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याच्या प्रत्येक सिनेमाची, मालिकेची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. सुबोधचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. बायोपिक.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 17 Feb, 2023

विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलेल्या घराबद्दल अजय पुरकर यांनी घेतला हा निर्णय, पाहा Video

बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या पावनखिंड या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सिनेमात शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका अभिनेता अजय पुरकर यांनी साकारली होती. अजय पुरकरांनी ही भूमिका नुसती साकारलीचं.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 17 Feb, 2023

"महाराष्ट्र मराठी माणसांचा आहे पण महाराष्ट्र ...." आई कुठे काय करते फेम मिलींद गवळींची पोस्ट

आई कुठे काय करते ही मालिका छोट्या पड्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. टीआरपीच्या रेसमध्येसुध्दा ती अव्वल ठरते. या कौटुंबिक मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा आज महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचल्या आहेत. प्रत्येकाने रसिकांच्या मनात एक स्थान पटकावलंय. 2019 रोजी.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 17 Feb, 2023

कोल्हापूरात बहरणार अर्जुन आणि रेवथी यांची प्रिती, पाहा Video

सोनी मराठी वाहिनीवरील 'जिवाची होतिया काहिली' ही मालिका आणि अर्जुन-रेवथीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता हीच लाडकी जोडी मालिकेत कोल्हापूर शहर फिरणार आहे. आणि त्याच वेळी अर्जुन रेवथीकडे प्रेमाची कबुली देणार आहे. रेवथी.....

Read more