By Team peepingmoon | Friday, 17 Feb, 2023

दाक्षिणात्य अभिनेत्रीसह हा मराठमोळा अभिनेता करणार रोमान्स

प्रेम म्हणजे न सुटणारं समीकरण असं गणितज्ज्ञ सांगतात, तर प्रेमात पडण्याचा गुरुत्वाकर्षाशी संबंध नाही असं आइन्स्टाइन सांगतात. त्यामुळे प्रेम म्हणजे काय? याची गोष्ट "I प्रेम U" या अनोख्या चित्रपटात मांडली जाणार आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री कायदू.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 17 Feb, 2023

मायराला वेध शिवजयंतीचे, नऊवारी साडी, कपाळी चंद्रकोर आणि फेट्यात दिसतेय सुंदर

 माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या फ्रेश जोडीसह गोड चिमुकली मायरा वायकुळ रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय. नेहा कामतची लेक परी म्हणून मालिकेत तिची खुप महत्त्वपूर्ण भूमिका होती. मालिका संपली.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 16 Feb, 2023

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'महाराष्ट्र शाहीर'चं नवं पोस्टर प्रदर्शित

महाराष्ट्राला शाहिरी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रासाठी शाहिर साबळे हे नाव खुप मोठं नाव. या नावालाच मोठा मानसन्मान लाभला आहे. एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिध्द असण्यासोबतच ते भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रीय सहभागी होते. 

Read more

By Team peepingmoon | Thursday, 16 Feb, 2023

सुरु होतोय नवा कार्यक्रम 'मी होणार सुपरस्टार; जल्लोष ज्युनियर्सचा'

 

स्टार प्रवाहवर १८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार’ जल्लोष ज्युनियर्सचा या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. महाराष्ट्रभरातले ४ ते १४ वयोगटातील एकापेक्षा एक स्पर्धक आपलं टॅलेंट या मंचावर दाखवणार आहेत. ग्रुप डान्स, सोलो.....

Read more

By Team peepingmoon | Thursday, 16 Feb, 2023

'रानबाजार'च्या त्या भूमिकेनंतर अभिनेत्री माधुरी पवार आता ऐतिहासिक भूमिकेत


 सुप्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार हिने आपल्या अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. नृत्या बरोबरच छोट्या पडद्यावरील 'वाहिनीसाहेब ही व्यक्तिरेखा असो की 'रानबाजार' वेबसिरीज मधील  राजकारणातील एक महत्वकांशी, करारी प्रेरणा सायाजीराव पाटील साने.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 15 Feb, 2023

मानसी नाईक आणि गायक स्वरूप भालवणकर यांचा ‘दिल टूटा है तो क्या’ म्युझिक व्हिडिओ


सोशल मीडियावर डान्स आणि एक्सप्रेशन क्वीन म्हणून ओळखली जाणारी मराठी स्टार अभिनेत्री मानसी नाईक हिचा पहिला हिंदी म्युझिक व्हिडिओ व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आला आहे. स्वरूप भालवणकर यांनी संगीतबद्ध केलेले आणि त्यांच्याच.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 15 Feb, 2023

फिल्मच्या प्रमोशनसाठी श्रध्दा कपूर पुण्यात, मिसळ पाववर मारला ताव

श्रद्धा कपूर बॉलीवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्रींनपैकी एक असून, तिचा चाहतावर्ग मोठा आहे यात शंका नाही. अलीकडेच, श्रद्धाचा आगामी चित्रपट 'तू झूठी मैं मक्कार'चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, याची चर्चा सर्वत्र रंगत असतानाच, या सिनेमाच्या.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 15 Feb, 2023

व्हॅलेंटाईन डेनिमित्ताने 'अम्ब्रेला'चं पोस्टर आलं समोर

संपूर्ण जगभर प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केल्या जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत 'अम्ब्रेला' या मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी पहिलं पोस्टर रिलीज केलं आहे. मनोज विशे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात हेमल इंगळे, अभिषेक सेठीया मुख्य.....

Read more