By Ms Moon | Saturday, 01 May, 2021

या मराठी अभिनेत्रीला पितृशोक, शेअर केली भावनिक पोस्ट

मराठी व हिंदी मालिकांमधील प्रसिध्द अभिनेत्री स्नेहा वाघला पितृशोक झाला आहे. तिच्या वडीलांचं करोनामुळे निधन झालं. सोशल मीडिया पोस्टद्वारे स्नेहाने वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. अनेक कलाकार मंडळींसह चाहत्यांनी तिला सांत्वनपर मेसेज करत तिच्या वडीलांना श्रध्दाजली वाहिली.....

Read more

By Ms Moon | Saturday, 01 May, 2021

म्हणून रितेश देशमुखने दिल्या महाराष्ट्र दिनाच्या सुरक्षित शुभेच्छा

यंदा राज्याच्या स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन आहे. पण कोरोना संकटामुळे महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  "जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा" कोरोना च्या संकटातून लवकर बाहेर पडण्याची महाराष्ट्राला आणि.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 01 May, 2021

महाराष्ट्र दिन विशेष : हे मराठी सिनेमे पाहून तुमचाही ऊर अभिमानाने भरुन येईल

बहु असोत सुंदर संपन्‍न कीं महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा...अवघ्या मराठी मनाला अभिमान वाटावा आणि उत्साहाने साजरा करावा असा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन. करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात हाहाकार उडवला असून राज्यात लागू निर्बंधांच्या.....

Read more

By Ms Moon | Saturday, 01 May, 2021

बाप है पूरी दुनिया की, लेकिन मेरे लिए मेरी नानी है, आजीसीठी जितूची भावूक करणारी कविता

मराठी कलाविश्वातील चतुरस्त्र अभिनेता म्हणून जितेंद्र जोशी ओळखला जातो. मालिका असो, सिनेमे, नाटक किंवा मग वेबसिरीज सर्वत्रच त्याच्या दमदार अभिनयाची रसिक प्रेक्षक नेहमीच प्रशंसा करतात. सोशल मिडीयावरुन जितू सतत चाहत्यांच्या संपर्कात असतो. कवी असलेला.....

Read more

By Ms Moon | Saturday, 01 May, 2021

महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या लाडक्या परश्याने केलं हे खास काम, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

सध्या करोनाच्या उद्रेकामुळे राज्यासह देशाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. दररोज करोनाबाधित रुग्णांमध्ये कमालीची वाढ होत आहे. तर, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. बेड्स मिळत नाहीत, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा तर ऑक्सीजनचाही अपुरा साठा सर्वच बाजूंनी मोठं.....

Read more

By Ms Moon | Saturday, 01 May, 2021

'बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा...'

1 मे रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.  कर्तृत्वान लढवय्या महापुरूषांमुळेच  या भूमीचे नाव महाराष्ट्र म्हणून देण्यात आलं. दर वर्षी १ मे रोजी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण  गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही करोनाचं.....

Read more

By Amruta Patil | Saturday, 01 May, 2021

महाराष्ट दिन: मराठी संस्कृतीचा खजिना उलगडणारी ही गाणी जरुर ऐका

105 व्यक्तींच्या त्यागाने, बलिदानाने महाराष्ट्राची भूमी पुनीत झाली आहे. या बलिनाचा त्यागाचा दिवस म्हणून महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. महाराष्ट्राची प्रतिमा आणि प्रतिभाही बहुआयामी आणि बहुमुखी आहे. या महाराष्ट्राच्या संस्कृतीला लोकसंगीताने, लोकगीतांनी अनोखा साज.....

Read more

By Ms Moon | Saturday, 01 May, 2021

अवधूत गुप्तेंचं 'जय जय महाराष्ट्र माझा....' गाणं ऐकून आजही येतो अंगावर शहारा

मंगल देशा, पवित्र देशा....महाराष्ट्र देशा. आज १ मे हा महाराष्ट्र दिवस आणि कामगार दिन म्हणून साजरा होतो. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 105 जणांनी हुतात्म्य पत्करल्यानंतर स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती झाली. महाराष्ट्र म्हटलं की इथल्या मातीतल्या प्रत्येकाचा.....

Read more