By Bollywood Reporter | Saturday, 01 May, 2021

सिनेमे-मालिकांमधला प्रसिध्द चेहरा बिक्रमजित कंवरपाल यांचं करोनाने निधन

सिनेमे, मालिकांत आणि वेबसिरिजमध्ये झळकलेले अभिनेते बिक्रमजित कंवरपाल यांचं कोरोनाने निधन झालं आहे. ते माजी लष्कर अधिकारी होते. कलाविश्वातील एक प्रसिध्द चेहरा म्हणून ते ओळखले जात. आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्त्वामुळे ते अनेक कलाकृतींचा भाग झाले.

 पेज.....

Read more

By Ms Moon | Friday, 30 Apr, 2021

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात अनु मलिक यांची हजेरी!

सोनी मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सर्वांचे निखळ मनोरंजन करतो आहे. आजच्या कठीण परिस्थितीत हा कार्यक्रम  प्रेक्षकांच्या टेन्शनवरची मात्रा ठरतो आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन झाल्यामुळे चित्रीकरण थांबले आहे, पण प्रेक्षकांचे मनोरंजन मात्र अबाधित राहिले.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 30 Apr, 2021

दाक्षिणात्य दिग्दर्शक आणि छायाचित्रकार के व्ही आनंद यांच निधन

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि छायाचित्रकार के व्ही आनंद यांच दु:खद निधन झालं आहे. शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांनी जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालंय. ते 54 वर्षांचे होते. आनंद यांच्या निधनानंतर.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 30 Apr, 2021

ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना करोना उपचारासाठी आयसीयूमध्ये केलं दाखल

जेष्ठ अभिनेते आणि अभिनेत्री करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर यांचे वडील, रणधीर कपूर यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली.....

Read more

By Ms Moon | Friday, 30 Apr, 2021

प्रसिद्ध निर्माते नरेंद्र फिरोदिया यांचे यूट्यूबच्या विश्वात पदार्पण ! खास रे टीव्ही' ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये केली मोठी गुंतवणूक!

गेल्यावर्षी जगभर पसरलेल्या व अजूनही तळ ठोकून बसलेल्या महामारीमुळे डिजिटल माध्यमांचा फायदा झाला. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी युट्युबसोबत हातमिळवणी केल्यामुळे दर्शकांची संख्या वाढल्याचे त्यांच्या लक्षात आले. डिजिटल माध्यमांची वाढत चालेली लोकप्रियता लक्षात घेऊन उद्योजक व.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 30 Apr, 2021

ऋषी कपूर यांच्या आठवणीत नीतू कपूर झाल्या भावूक, शेअर केला दुर्मिळ फोटो

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची आज पुण्यतिथी. मागच्यावर्षी 30 एप्रिल 2020 रोजी ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने अवघं बॉलिवूड शोकसागरात बुडालं. अनेक कलाकारांसोबतच चाहते त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. पण त्यांच्या.....

Read more

By Ms Moon | Friday, 30 Apr, 2021

ती फुलराणी ! या अभिनेत्रीच्या गोड अदांवरुन हटणार नाही तुमची नजर

काहे दिया परदेस या मालिकेमधून घराघरांत पोहचलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. सिनेसृष्टीतही एक गुणी कलाकार म्हणून सायलीने आपलं स्थान निर्माण केलं आहे. आता पुन्हा एकदा सायली छोट्या पडद्यावरुन रसिकांची मनं जिंकतेय. अभिनेता.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 30 Apr, 2021

दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थला खुनाच्या आणि बलात्काराच्या 500 धमक्या

दाक्षिणात्य अभिनेता सिध्दार्थच्या एका ट्विटमुळे बरीच खळबळ उडाली आहे. त्याने भारतीय जनता पक्षावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्याच्य म्हणण्यानुसार त्याला भाजपाकडून  शिव्यांचे फोन तसंच जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन त्याने हे.....

Read more