By Bollywood Reporter | Friday, 30 Oct, 2020
‘मुळशी पॅटर्न’च्या हिंदी रिमेकचं लवकरच सुरु होणार शूटींग, सिनेमाचं शिर्षक असेल 'अंतिम' ?
बॉलिवूडचा भाईजान सलामान खानच्या सिनेमांची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. यंदा त्याचे सिनेमे ईदला करोना लॉकडाऊनमुळे प्रदर्शित होऊ शकले नाहीत. पण तो लवकरच त्याच्या आगामी सिनेमांसह प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाला आहे.
प्रविण विठ्ठल तरडे दिग्दर्शित.....