By Ms Moon | Monday, 04 May, 2020
सो कुल सोनाली म्हणते, 'विचार_बदला_कोरोनाला_हरवा'
सध्या जगासह देशासमोर करोना संकटाचं भयावह आव्हान उभं ठाकलं आहे. या करोना महामारीला मोठ्या धैर्याने तोंड देण्याची गरज आहे. कोणीही गाफिल राहून चालणार नाही. कारण ही साखळी लवकरात लवकर तोडणं गरजेचं आहे, तरच आपला निभाव.....