By Pradnya Mhatre | Tuesday, 05 May, 2020

पाहा Photos : प्रसाद ओकची सुगरण पत्नी दररोज करतेय प्रत्येक राज्याचे खास पदार्थ

आज करोना संकटामुळे सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. देशभर लॉकडाऊनचा काळ हा १७ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वचजण सक्तीट्या रजेवर आहेत.  दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 05 May, 2020

आणि प्राजक्ताला मिळतोय ‘Red Zone’ मध्ये असूनदेखील “Green Zone” मध्ये असल्याचा आनंद

करोनामुळे देशभर लॉकडाउन लागू करण्यात आला. या निर्णयाला आता जवळपास दीड महिना होत आला आहे. केंद्र सरकारनं सलग तिसऱ्यांदा लॉकडाउन वाढवला असून, १७ मेपर्यंतची आता तारीख देण्यात आली आहे. महाराष्ट्रातही करोनाचा कहर थांबण्याची लवकर तरी.....

Read more

By Pradnya Mhatre | Tuesday, 05 May, 2020

Guess Who : ओळखलंत का या चिमुकलीला, आता आहे तुमची लाडकी गायिका

फोटोत दिसणा-या या गोंडस चिमुकलीला तुम्ही ओळखलंत का....खुपच क्युट फोटो आहे नाही....ही आहे तुमची लाडकी गायिका. इतकंच नव्हे तर अभिनेत्री म्हणूनसुध्दा तिने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

अहो, असं काय करताय..ही गोड चिमुकली म्हणजे सर्वांची लाडकी.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 05 May, 2020

सौमित्रचा आहे वाढदिवस राधिका नव्हे तर पत्नी व लेकीने दिल्या आहेत खास शुभेच्छा

माझ्या नव-याची बायको मालिकेतला सौमित्रचा आज वाढिवस. म्हणजेच अभिनेता-लेखक आणि दिग्दर्शक व आता होस्टही अव्दैत दादरकरचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्याची अभिनेत्री पत्नी भक्ती देसाई व गोड लेक मीराने खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

सोशल मिडीयावर भक्ती नेहमीच.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 05 May, 2020

1988 सालचा इरफानचा जुना व्हिडीओ शेअर करत आशुतोष गोवारीकर यांनी दिला आठवणींना उजाळा

 इरफानसारखा अष्टपैलू अभिनेता  काळाच्या पडद्याआड गेला. दमदार अभिनयाने सर्वांना मनं जिंकून घेणा-या एका लढवय्या अभिनेत्यानं कायमची एक्झिट घेतली. कसदार अभिनयातून... संवादफेकीतून प्रेक्षकांच्या मनावर 'इरफान खान'नाव कोरुन तो निघून गेला...त्याच्यासारखा तोच...असा नट पुन्हा होणे नाही.

इऱफानला जवळून.....

Read more

By Ms Moon | Monday, 04 May, 2020

CoronaVirus : डॉ.अमोल कोल्हे यांच्या पत्नी डॉ. अश्विनी कोल्हे केईएम रुग्णालयात करतायत रुग्णसेवा

देशावर करोना संकट ओढवलं आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा युध्द पातळीवर काम करतायत. पोलिस कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी. डॉक्टर्स-नर्सेस, सफाई कामगार हे सर्वचजण आपलं कर्तव्य मोठ्या नेटाने बजावतायत. म्हणूनच रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून शिरुर.....

Read more

By Pradnya Mhatre | Monday, 04 May, 2020

पाहा Video : अमृता खानविलकरने दिला खास सल्ला , 'माँ के साथ नो पंगा'

 आज दिवसेंदिवस करोना विषाणूचा कहर वाढत चालला आहे. त्यामुळे सर्वांनी घरात राहून सुरक्षित राहायचं आहे. सर्वच दैनंदिन कामं ठप्प आहेत फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तेवढा सुरळीत सुरु आहे. दरम्यान आपले लाडके सेलिब्रिटीसुध्दा हा वेळ स्वत:च्या कुटुंबियांसोबत.....

Read more

By Ms Moon | Monday, 04 May, 2020

सिनेसृष्टीत बहुमूल्य योगदान देणा-या दोन अशोककुमारांची ही आहे गोष्ट

हिंदी सिनेसृष्टीत अशोक कुमार ह्या नावाने सर्वच रसिक प्रेक्षकांना भुरळ पाडलीय. त्यांच्याबद्दल माहित नाही असा प्रेक्षक विरळाच. ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार यांनी हिंदी सिनेसृष्टीत बहुमूल्य योगदान दिलं. ते चतुरस्त्र अभिनेते होते. आजही त्यांचे सिनेमे लोक.....

Read more