By Ms Moon | Sunday, 03 May, 2020
सदैव नागरिकांच्या सेवेस तत्पर असणा-या पोलिसांच्या सुरक्षेसाठी धावले डॉ. अमोल कोल्हे
करोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढतोच आहे. त्याला आळा घालण्यासाठी फक्त घरी राहून सुरक्षित राहणं इतकाच सध्यातरी पर्याय दिसतोय. देशभर १७ मेपर्यंत लॉकडाऊन काळ वाढवण्यात आला आहे. तहान-भूक विसरुन पोलिस उन्हातान्हात नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. त्यांच्या कामाचे तास.....